Home नांदेड आज मौजे तुपदाळ ग्रामपंचायत येथे राष्ट्रसंत थोर समाजसुधारक संत गाडगे बाबा जयंती...

आज मौजे तुपदाळ ग्रामपंचायत येथे राष्ट्रसंत थोर समाजसुधारक संत गाडगे बाबा जयंती साजरी..

84
0

राजेंद्र पाटील राऊत

.आज मौजे तुपदाळ ग्रामपंचायत येथे राष्ट्रसंत थोर समाजसुधारक
संत गाडगे बाबा जयंती साजरी..
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार( युवा मराठा न्यूज नेटवर्क)
राष्ट्रसंत थोर समाज सुधारक संत गाडगेबाबा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी तुपदाळ नगरीचे संदीप चंद्रकांतराव घाटे(सरपंच प्र), (तंटामुक्ती अध्यक्ष)परमेश्वरराव पाटील इंगोले,शिवाजी गुरुजी बोडके,प्रकाश पाटील बोडके,खुशाल पाटील बोडके,सुरज पाटील बोडके,उद्धव पाटील बोडके,ग्रामसेवक नागरगोजे साहेब,(उपसरपंच प्र)माधवराव पाटील बोडके सर,विलास पाटील इंगोले(माजी उपसरपंच ),(चेअरमन)उद्धव पाटील हिवराळे,(माजी सरपंच) गजानन पाटील बोडके,(ग्रा.प.सदस्य.प्र.)नागोराव पिटलेवाड,(ग्रा.प.सदस्य.प्र.)मारोतीराव गिरी सर,ज्ञानेश्वर पाटील दोमाटे,वेंकट पाटील हिवराळे,कालिदास पाटील बोडके,मिठू पाटील बोडके,गजानन पाटील बोडके,संजू पाटील दोमाटे,तुकाराम पाटील बोडके,मारोती नागोराव घाटे,बालाजी पिटलेवाड, नारायण पाटील बोडके,प्रभाकर पाटील बोडके,(ग्रा.प.सदस्य) बेळे पाटील, व गावातील सर्व नागरिक उपस्तिथ होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here