Home नांदेड मुखेड तालुक्यातील मौजे चोंडी येथे अखिल भारतीय बहुजन ओ बी सी अल्पसंख्यांक...

मुखेड तालुक्यातील मौजे चोंडी येथे अखिल भारतीय बहुजन ओ बी सी अल्पसंख्यांक भ्रष्टाचार निर्मूलन असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर!!

111
0

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड तालुक्यातील मौजे चोंडी येथे अखिल भारतीय बहुजन ओ बी सी अल्पसंख्यांक भ्रष्टाचार निर्मूलन असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर!!

मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुखेड;तालुक्यातील मौ.चोंडी येथे दि.21 फेब्रुवारी रोजी अखिल भारतीय बहुजन ओ बी सी अल्पसंख्यांक भ्रष्टाचार निर्मूलन असोसिएशनची बैठक संपन्न झाली.सदर अखिल भारतीय बहुजन ओ बी सी अल्पसंख्यांक भ्रष्टाचार निर्मूलन असोसिएशन शाखा चोंडी शाखा अध्यक्ष शंकर पाटील चोंडिकर, उपाध्यक्ष शिवाजी प्रकाशराव देवकत्ते, सचिव शिवकुमार सुभासराव चोंडीकर ,सहसचिव अक्षय सुभाषराव देवकत्ते, क्रोषाध्यक्ष ओमकार मोहनराव देवकत्ते,युवक तालुका उपाध्यक्ष रामनाथ श्रीपत देवकत्ते, युवक तालुका संघटक शशिकांत गणेशराव देवकत्ते,
यावेळी उपस्थित. योगेश पाटील राजुरकर,मारोती पाटील सुरनर. मारोती नाईक सरपंच हसनाळ. बाबुराव गुनवंतराव नाईक.मराठवाडा युवक अध्यक्ष उद्धवराव मामडे रावधानोरकर, मराठवाडा उपाध्यक्ष आरीफ शेख निमटेकर,मराठवाडा महिला अध्यक्षा सौ.सोनालिताई हंबर्डे,महिला जिल्हाध्यक्षा सारीकाताई चुणुपवाड जिरोणेकर,जिल्हाअध्यक्ष रईस पठाण,नरेश पाटील गोपनर . नागेश बोडके . राजेश बोडके. शबिर शेख . मारोती हिरमलवाड . मराठवाडा अध्यक्ष राजू पाटील सुरनर हसनाळकर . यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here