• Home
  • छत्रपती शिवाजी महाराज यांची तेलंगणा हैदराबाद येथे उत्साहात साजरी…

छत्रपती शिवाजी महाराज यांची तेलंगणा हैदराबाद येथे उत्साहात साजरी…

राजेंद्र पाटील राऊत

20210220_081911.jpg

छत्रपती शिवाजी महाराज यांची तेलंगणा हैदराबाद येथे उत्साहात साजरी…
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज
नेटवर्क)
बारा बलुते दार आणि अठरा पगड जातींना आपल्या स्वराज्यात स्थान देऊन खऱ्या अर्थाने निरपेक्ष धर्मनिरपेक्ष समाजव्यवस्था निर्माण करणारे निधर्मी राजे गुलामगिरी करू शकत नाही असे स्वराज्यनिर्माते अखंड महाराष्ट्राचे नव्हे तर सार्‍या विश्वाचे आराध्यदैवत रयतेचे राजे परस्त्रीला मातेसमान मांडणारे राजधीराज, क्षत्रिय कुलावंत, प्रजाहितदक्ष, बहुजन प्रतिपालक, कुळवाडीभूषण महाराजांच्या जयंतीनिमित्त मानाचा त्रिवार मुजरा.
जय जिजाऊ जय शिवराय
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 391 वी जयंती निमित्त आज तेलगाना राज्य हैदराबाद येथे शिवव्याख्यात्या रंजनाताई हासुरे यांचा जाहीर व्यख्यान अमिरपेठ हैदराबाद या ठिकाणी संपन्न झाला या वेळी अनेक शिव भक्ताची गर्दी दाटलेली होती.
शिवजन्मोत्सव सोहळा अमिरपेठ हैदराबाद येथे संपन्न झाला.
यावेळी उपस्थित सतीश अण्णा भांनडे दत्ता पटिल बालाजी बिरादार येडूरकर दत्ता डावरगावे सुनील बिरादार गणेश भालके दत्ता बिरादार समस्त शिवभक्त यावेळी उपस्थित होते

anews Banner

Leave A Comment