Home पश्चिम महाराष्ट्र एकच_मिशन मराठा_आरक्षण 

एकच_मिशन मराठा_आरक्षण 

379
0

राजेंद्र पाटील राऊत

एकच_मिशन मराठा_आरक्षण
युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.

१० फेब्रुवारी २०२१ पासुन पाटण तालुका तहसीलदार कार्यालय येथे
सकल_मराठा_समाज_तालुका_पाटण ठिय्या आंदोलन सुरु आहे.
मराठा आरक्षण आणि समाजाच्या इतर सर्व मागण्या पुर्ण कराव्यात यासाठी हे आंदोलन सुरु आहे.
प्रत्येक दिवशी एक गाव आपला संपुर्ण सहभाग देत आहे.

आज १८ फेब्रुवारी २०२१ रोजी माझे गाव नाटोशी मधील सर्व मराठा बांधवांनी सहभाग घेतला.
तसेच तालुक्यांतील इतर तमाम मराठा बांधवांना या ठिय्या आंदोलनात सहभागी होण्याचेनआवाहन केले

Previous articleगृह विलगीकरणातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी आवश्यक ती काळजी घ्या
Next articleछत्रपती शिवाजी महाराज यांची तेलंगणा हैदराबाद येथे उत्साहात साजरी…
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here