• Home
  • वाखारी येथे शिवजयंती उत्साहात साजरी

वाखारी येथे शिवजयंती उत्साहात साजरी

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210219-WA0235.jpg

वाखारी येथे शिवजयंती उत्साहात साजरी
वाखारी प्रतिनिधी
दादाजी हिरे युवा मराठा न्यूज
शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची 391 वी जयंती
वाखारी येथे मोठ्या उत्साहात पण करून प्रतिबंधक नियमांचे पालन करून मोठ्या उत्साहाने आयोजित करण्यात आले
वाखारी येथील ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय मध्ये संजय शिरसाट यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन केले करण्यात आले
शिवाजी चौकात शिवबा प्रतिष्ठान एकता मित्र मंडळशिवबा प्रतिष्ठान वाखारी युवा मंच त्याचे अनेक शिव प्रेंमीनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले
तसेच शिवप्रेमींनी कोणाचे पार्श्वभूमीवर पोलिसांनी मिरवणुका करण्यास बंदी घातल्याने बंदी असल्याने शिवजयंती शांततेत व साधेपणाने साजरी करण्यात आली
मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते

anews Banner

Leave A Comment