Home नांदेड शेळगाव (गौरी) येथे शिवजयंती उत्साहात साजरी..

शेळगाव (गौरी) येथे शिवजयंती उत्साहात साजरी..

81
0

राजेंद्र पाटील राऊत

शेळगाव (गौरी) येथे शिवजयंती उत्साहात साजरी..

माधव घाटोळे प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

आज दिनांक 19 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी ठीक 9.00 वाजता छत्रपती शिवाजी चौक शेळगाव (गौरी) येथे शिवजंयती सर्व ग्रामस्थांच्या व प्रमुख पाहुण्यांचा उपस्थित साजरी करण्यात आली.
अठरा पगड जातीतील मावळ्यांना सोबत घेऊन शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं आणि भूमीपुत्रांचं स्वराज्य निर्माण करणारा जाणता राजा कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती आज छत्रपती चौक शेळगाव (गौरी) येथे आज शेळगाव नगरीचे सरपंच प्राचार्य डॉ.मनोहर तोटरे , उपसभापती संजयजी पाटील शेळगावकर व शिवजंती मंडळाचे अध्यक्ष सुभाष उत्तमराव पाटील या मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व ध्वजारोहन करून करण्यात आले
यावेळी ग्रामपंचायत सदस्य मोहन मेडाबलमेवार, सयद समदानी तसेच गावातील प्रतिष्टीत नागरिक अशोक बावणे, नागोराव पाटील, भाऊसाहेब पाटील, साहेबराव पाटील, नागनाथ शिंपाळे, हणमंत वाघमारे, मारोती कानोले, नरसिंग वाढवणे, कुंदन टेकाळे,रमेश शिंपाळे, संतोष देशमुख व जयराम पाटील बळेगाये यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नागनाथ पा. टेकाळे यांनी केले.

Previous articleजिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंद्री (प.दे.)व ग्रामपंचायत कार्यालय उंद्री (प.दे.) ता. मुखेड येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न..
Next articleकिनवट तालुक्यात बेमुदत उपोषणास बसलेल्या आंदोलकांना जाहिर पाठींबा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here