• Home
  • पाळे बु सरपंचपदी नंदू भाऊ गोविंद निकम बिनविरोध

पाळे बु सरपंचपदी नंदू भाऊ गोविंद निकम बिनविरोध

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210215-WA0126.jpg

कळवण तालुक्यातील मौजे पाळे बु येथील गामपचायत सरपंच पदी नंदु (भाऊ )गोविंद निकम व उपसरपंच पदी सुदीन गोपालसिंग परदेशी यांची बिनविरोध निवड.
यावेळी निवडणुक अधिकारी दिलीप साळवे,ग्रामसेवक रवी ठाकरे,तलाठी चव्हाण यांच्या उपस्थित निवड पृकिया पार पडली.सरपंच पदासाठी नंदु (भाऊ )गोविंद निकम यांचा एकमेव अजॅ आल्याने निवडणूक निणॅय अधिकारी श्री दिलीप साळवे यांनी सरपंच पदी बिनविरोध घोषित केले व उपसरपंच पदा साठी एकमेव अजॅ आल्याने उपसरपंच पदी सुदीन गोपालसिंग परदेशी यांचीही बिनविरोध निवड झाल्याने घोषित केले यावेळी नवनिर्वाचित सरपंच श्री नंदु( भाऊ )गोविंद निकम व उपसरपंच सुदीन गोपालसिंग परदेशी व नवनिर्वाचित सदस्य दसरथ गंगा पवार,अभिमण उत्तम दाणी,महीला सदस्या योगीता योगेश निकम,पुष्पा सतीश गायकवाड,जनाबाई शिवाजी बडॅ व कल्पना अविनाश देशमुख यांचा हार व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पॅनल
प्रमुख मा विकास दादा देशमुख मा भाजपा जिल्हा अध्यक्ष ,काशिनाथ देशमुख,नारायण पाटील,रवींद्र परदेशी,सतिश देशमुख,बळवंत देशमुख,नंदुसिंग परदेशी,मुरलीधर देशमुख,अमित देशमुख राजेंद देशमुख,नंदु काका,लक्ष्मण देशमुख,पोलिस पाटील,वसंत देशमुख,दसरथ देशमुख,राजेंद्र परदेशी,गोपालसिंग गौतम,गोविंद हरी निकम,रमेश निकम,अनिल निकम,योगेश निकम,संतोष निकम,विजय दानेअनिल कोठावदे ,निंबा दाणे,शिवानाना बडॅ,नारायण गुरुजी,निलेश देशमुख,अविनाश देशमुख,विश्वास पवार सतिश गायकवाड व भावडु जाधव यांच्या सह गावातील विविध पक्षातील पदाधिकारी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. व पोलिस पृशासणाकडुन पोलिस हवालदार घोडे दादा व कडाळे आण्णा यांच्या वतीने बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यांच्या निवडीबद्दल गावातून आभार मानण्यात आले    (बाळासाहेब निकम प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)

anews Banner

Leave A Comment