Home माझं गाव माझं गा-हाणं कौळाणे (नि.) ग्रामपंचायत सरपंचपदी जिभाऊ रौंदळ तर उपसरपंचपदी रविंद्र शामराव वाघ

कौळाणे (नि.) ग्रामपंचायत सरपंचपदी जिभाऊ रौंदळ तर उपसरपंचपदी रविंद्र शामराव वाघ

96
0

राजेंद्र पाटील राऊत

कौळाणे (नि.) ग्रामपंचायत सरपंचपदी जिभाऊ रौंदळ तर उपसरपंचपदी रविंद्र शामराव वाघ
(युवा मराठा न्युज नेटवर्क महाराष्ट्र )
कौळाणे(नि.)-मालेगांव तालुक्यातील कौळाणे (नि.) ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडणूकीसाठी आज दुपारी दोन वाजता निवडणूक प्रक्रीयेला सुरुवात झाली.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणूकीत सरपंचपदी जिभाऊ रौंदळ यांची तर उपसरपंचपदी रविंद्र शामराव वाघ यांची निवड झाली.यावेळी ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित पदाधिकारी,ग्रामसेवक दिनेश जाधव,निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.
वरील पदाधिका-यांची सरपंच उपसरपंचपदी निवड होताच त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.याप्रसंगी कौळाणे ग्रामस्थ बहुसंख्येने हजर होते.

Previous articleशिवशंभो कबड्डी मंडळाच्या वतीने मोफत आरोग्य शिबीर
Next articleघोडेगांव ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला….!!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here