Home माझं गाव माझं गा-हाणं घोडेगांव ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला….!!

घोडेगांव ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला….!!

88
0

राजेंद्र पाटील राऊत

घोडेगांव ग्रामपंचायतीवर महाविकास
आघाडीचा झेंडा फडकला….!!
सरपंचपदी सौ.मनिषा हलवर तर उपसरपंचपदी साहेबराव अण्णा सरोदे
जळगांव (नि.),(विशाल बच्छाव प्रतिनिधी युवा मराठा न्युज)
मालेगांव तालुक्यातील घोडेगांव ग्रामपंचायतीवर महाविकास
आघाडीचा झेंडा फडकला असून,बाजीराव दादा सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत साहेबराव अण्णा सरोदे यांच्या पँनलने विजयश्री खेचून आणीत ,ग्रामपंचायतीवर सरपंच उपसरपंच पदाची सता स्थापन करण्याचा दावा निवडणूक निकालावेळीच प्राप्त केला होता.
मात्र आज सरपंच उपसरपंच निवडीची अनौपचारिक प्रक्रीया पार पडून अखेर घोडेगांव ग्रामपंचायतीवर सरपंचपदी सौ.मनिषा हलवर तर उपसरपंचपदी साहेबराव अण्णा सरोदे यांची निवड करण्यात आली.यावेळी घोडेगांव ग्रामस्थांकडून नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच व पदाधिका-यांचे स्वागत करण्यात येऊन अभिनंदन करण्यात आले.

Previous articleकौळाणे (नि.) ग्रामपंचायत सरपंचपदी जिभाऊ रौंदळ तर उपसरपंचपदी रविंद्र शामराव वाघ
Next articleप्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गी लावावेत
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here