• Home
  • छत्रपती शिवरायांच्या जयंतीस जाचक अटी टाकणाऱ्या सरकारच्या निषेधार्थ नांदेड येथे स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड व सकल मराठा समाजाच्या वतीने घंटानाद आंदोलन..

छत्रपती शिवरायांच्या जयंतीस जाचक अटी टाकणाऱ्या सरकारच्या निषेधार्थ नांदेड येथे स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड व सकल मराठा समाजाच्या वतीने घंटानाद आंदोलन..

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210213-WA0065.jpg

छत्रपती शिवरायांच्या जयंतीस जाचक अटी टाकणाऱ्या सरकारच्या निषेधार्थ नांदेड येथे स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड व सकल मराठा समाजाच्या वतीने
घंटानाद आंदोलन..
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
छत्रपती शिवरायांच्या जयंतीला जाचक अटी टाकणाऱ्या सरकारच्या निषेधार्थ नांदेड येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड तथा सकल मराठा समाजाच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले यावेळी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ.बालाजी पेनुरकर साहेब,प्रदेशसंघटक विलास पाटील इंगळे, नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष तिरूपती पाटील भगणुरे, नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील कदम,नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष हनमंत पाटील वाडेकर, नांदेड,ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाला पाटील कदम,महानगराध्यक्ष किरण पाटील गव्हाणे ,माधव वडोळे जिल्हाउपाध्यक्ष, सदानंद पाटील पुयड मा.वि.आ. जिल्हाध्यक्ष,शुभम पाटील घोरबांड शहर उपाध्यक्ष, महेश जाधव वि.आ.जिल्हाउपाध्यक्ष, किरण पाटील जिगळेकर तालुकाध्यक्ष,पंडित पाटील जाधव तालुकाध्यक्ष, दत्ता पाटील जाधव तालुकाध्यक्ष आदी असंख्य कार्यकर्ते व सकल मराठा समाज बांधव यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment