Home नांदेड माननीय ना. एकनाथ भाई शिंदे साहेब (नगर विकास तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री...

माननीय ना. एकनाथ भाई शिंदे साहेब (नगर विकास तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या वाढदिवसानिमित्त मा. खासदार श्रीकांत शिंदे साहेब फाउंडेशन च्या वतीने 100 रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न…

110
0

राजेंद्र पाटील राऊत

माननीय ना. एकनाथ भाई शिंदे साहेब (नगर विकास तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या वाढदिवसानिमित्त मा. खासदार श्रीकांत शिंदे साहेब फाउंडेशन च्या वतीने 100 रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न..
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
आज शिवसेना नेते मा.ना.एकनाथ भाई शिंदे साहेब (नगरविकास तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री) महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसानिमित्त व मा.खा.श्रीकांत शिंदे साहेब फाऊंडेशन च्या वतीने 100 रुग्णवाहिकेच्या लोकार्पण सोहळा संपन्न झाला. त्या मध्ये आज देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघासाठी साठी 1 रुग्णवाहिका भेट म्हणून मा.ना.एकनाथ भाई शिंदे यांच्या हस्ते देगलूर-बिलोली मतदार संघाचे लाडके उत्कृष्ट संसदपटू मा.आमदार सुभाष साबणे साहेब यांच्या कडे स्पुर्द केले. यावेळी उपस्थित महाराष्ट्राचे कृषि मंत्री मा.ना.श्री दादाजी भुसे, ठाण्याचे खासदार राजेंद्र विचारे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार किशोरअप्पा पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, युवासेना जिल्हायुवाअधिकारी विक्रम साबणे, श्रीकांत शिंदे फाऊंडेशनचे प्रमुख मंगेश चिवटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Previous articleरावळगांवच्या भवानी बाबाचा चमत्कार! नवरी लाखो रुपये घेऊन दोन दिवसात फरार!!
Next articleआदरणीय कै.विठ्ठलराव केशवराव पाटील यांचे निधन..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here