• Home
  • आदरणीय कै.विठ्ठलराव केशवराव पाटील यांचे निधन..

आदरणीय कै.विठ्ठलराव केशवराव पाटील यांचे निधन..

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210210-WA0025.jpg

आदरणीय कै.विठ्ठलराव केशवराव पाटील यांचे निधन..

माधव घाटोळे प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क नायगाव)

आदरणीय कै. विठ्ठलराव केशवराव पाटील शेळगावकर यांची अल्पशा आजाराने आज पहाटे राहत्या घरी पहाटे ४.००वा. देवाज्ञा झाली आहे तरी त्यांच्या अंत्यविधी चा कार्यक्रम दि.१०/०२/२०२१ वार बुधवार रोजी सायंकाळी ४.०० वा.त्यांच्या राहत्या गावी शेळगाव (गौरी) ता. नायगाव येथे करण्यात येणार आहे… ते राजेंद्र पाटील बावणे यांचे वडील होते.
सामाजिक व्यक्तीमत्त्व असलेले कै.विठ्ठलरावजी पाटील शेळगावकर यांना भावपूर्ण श्रध्दांजली

anews Banner

Leave A Comment