• Home
  • नायगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने नायगाव नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा बैठक संपन्न,…

नायगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने नायगाव नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा बैठक संपन्न,…

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210210-WA0015.jpg

नायगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने नायगाव नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा बैठक संपन्न,…
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नायगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नायगाव नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा बैठक मा.श्री भास्कर पाटील भिलवंडे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या नेतृत्वाखाली पार पडली यावेळी प्रमुख मार्गदर्शक मा.श्री हरिहरराव भोसीकर साहेब जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस नांदेड, मा.श्री वसंत सुगावे पाटील प्रदेश सदस्य युवक राष्ट्रवादी काँग्रेस, सौ.प्राजंलीताई रावणगावकर राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष नांदेड, बालाजी पाटील सांगवीकर जिल्हाध्यक्ष रोहित पवार विचार मंच नांदेड, श्रीकांत मांजरमकर जिल्हाध्यक्ष विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस नांदेड, संतोष दगडगांवकर जिल्हाध्यक्ष ग्रंथालय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस, सौ.रेखाताई राहेरे जिल्हा उपाध्थक्ष महिला राष्ट्रवादी काँग्रेस, श्याम पाटील चोंडे, देशोन्नतीचे पत्रकार दिलीपराव वाघमारे, डाॅ दता मोरे,सरपंच देगाव, गजानन पाटील होटाळकर, निळकंठ पा ताकबीडकर, माधव कोरे नरसीकर, विकास पा दगडापुरकर, बश्ववेश्वर गुडपे, राजु सुर्यवंशी ग्रामपंचायत सदस्य, जळबा सुर्यवंशी, रफिक शेख ग्रामपंचायत सदस्य, सदाम पटेल ग्रामपंचायत सदस्य, रमाकांत सुर्यवंशी, साहेबराव पाटील कांडाळकर, दादाराव पाटील रोडे, बालाजी वाघमारे मुस्तापुरकर, मारोती पाटील वडे,अशोक पाटील डुकरे, माधव पांडे, फारूक भाई टेंभुर्णीकर, व्यंकट पाटील शिंदे ता.अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस मधील असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.*

anews Banner

Leave A Comment