• Home
  • देगलूर तालुक्यातील मौजे केदार कुंठा येथील पॅनल प्रमुख भास्कर पाटील केदारकुंठेकर यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड..

देगलूर तालुक्यातील मौजे केदार कुंठा येथील पॅनल प्रमुख भास्कर पाटील केदारकुंठेकर यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड..

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210209-WA0004.jpg

देगलूर तालुक्यातील मौजे केदार कुंठा येथील पॅनल प्रमुख भास्कर पाटील केदारकुंठेकर यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड..
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
देगलूर तालुक्यातील मौजे केदार कुंठा येथील पॅनल प्रमुख भास्कर पाटील केदारकुंठेकर यांचे पॅनलचे सात पैकी सहा उमेदवार बहुमताने निवडून आले. सरपंच व उपसरपंच निवड प्रक्रियेतून त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. लक्ष्मीबाई भास्करराव पाटील केदारकुंठेकर यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. व भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी नारायण पाटील वडजे, ज्ञानेश्वर पाटील वडजे, हनमंत पाटील वडजे , गजानन पाटील बोडके ,आकाश पाटील वडजे ,गोविंद पाटील वडजे उपस्थित होते.त्यांच्या निवडीबद्दल परिसरातून व गावातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

anews Banner

Leave A Comment