• Home
  • उंद्री ( प .दे.) ता. मुखेड येथील शंकरराव तुकाराम पाटील उंद्रे यांचे अल्पशा आजाराने निधन

उंद्री ( प .दे.) ता. मुखेड येथील शंकरराव तुकाराम पाटील उंद्रे यांचे अल्पशा आजाराने निधन

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210208-WA0087.jpg

उंद्री ( प .दे.) ता. मुखेड येथील शंकरराव तुकाराम पाटील उंद्रे यांचे अल्पशा आजाराने निधन..
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील मौजे उंद्री (प .दे.) ता. मुखेड येथील कै. शंकरराव तुकाराम पाटील उंद्रे यांचे सोमवारी दिनांक 8 फेब्रुवारी 2021 रोजी 11 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 75 वर्ष होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, दोन मुले, जावई , नात, नातू असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर दिनांक 8 फेब्रुवारी 2021 रोजी 5 वाजता उंद्री ( प.दे.) ता. मुखेड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे . शोकाकुल उंद्रे परिवार व समस्त गावकरी मंडळी उंद्री(प.दे.) ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ओम शांती ओम भावपूर्ण श्रद्धांजली.

anews Banner

Leave A Comment