Home नांदेड शेळगांव (गौरी) च्या सरंपच पदी प्रा.मनोहर तोटरे तर उपसरपंचपदी सौ,शालीनीताई पाटील याची...

शेळगांव (गौरी) च्या सरंपच पदी प्रा.मनोहर तोटरे तर उपसरपंचपदी सौ,शालीनीताई पाटील याची निवड.                                                                                           

78
0

राजेंद्र पाटील राऊत

शेळगांव (गौरी) च्या सरंपच पदी प्रा.मनोहर तोटरे तर उपसरपंचपदी सौ,शालीनीताई पाटील याची निवड.                                                                                                                           नायगांव,(माधवराव घाटोळे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)

आदर्श गांव शेळगांव गौरी ता.नायगांव येथे आज निवडणूक विभागातील निवडणूक अधिकरी बि,एच.फुफाटे. यानी आज दि.8 जानेवारी 2021 रोजी सकाळी 9 वाजता या प्रक्रियेला सुरुवात केली परिवर्तन विकास पँनल कडुन सरपंच पदासाठी प्रा.डाँ.मनोहर तोटरे.तर ग्रामविकास पँनल कडुन सौ.शालाबाई तुकाराम वाघमारे यानी उमेदवारी आर्ज घेतला तर यात प्रा तोटरे सर याना 6 तर सौ.शालाताई वाघमारे याना 3 मते प्राप्त झाले.

उपसरपंच पदासाठी परिवर्तन विकास पँनल कडून सौ शालीनीताई राजेन्द्र पाटील तर ग्रामविकास पँनल कडुन आत्माराम पा.शिंपाळे यांनी आर्ज दाखल केला तर सौ.शालीनीताई पाटील याना 5 तर आत्माराम शिंपाळे याना 4 मते प्राप्त झाले. यावेळी
तलाठी विजय पा,जाधव.ग्रामसचिव धनराज केत्ते.तर बिट जमादार चंद्रकांत चाटे.प्रल्हाद कोरके. हे उपस्थित होते. तर नवनिर्वाचित ग्रा.स.समदानी सय्यद.माजी सैनिक मोहन मेडाबलमेवार.सौ.सगिता कांबळे.सौ.सुमित्राबाई बावणे.सौ.आशाबाई इबितवार.सौ.शालाबाई वाघमारे,आत्माराम पा.शिंपाळे हे उपस्थित होते
शेळगांव गौरी येथे प्रथमच तरुण व कुशल नेतृत्व म्हणून प्रा.मनोहर तोटरे सर हे सरपंच झाल्याबद्दल गावातील प्रतिष्ठित नागरिक पडिंतराव पाटील.रावसाहेब पा.शिंपाळे.नागनथ पा.शिंपाळे,सुधाकर पाटील.मधुकर पाटील.भाऊसाहेब पाटील.राजेन्द्र विठ्ठलराव पाटील,संतोष देशमुख.शेषेराव पा.शिंपाळे.निवृत्ती वाघमारे.दिपक कल्लेपवार.सतिश गोस्वामी.माधव पा.वाढवणे.बबन काठेवाडे.पिराजी घोरपडे.बालासाहेब मेडाबलमेवार. सुनिल रामदासी आदि प्रमुख उपस्थित होते.

Previous articleनर्सिंग विभागात शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार
Next articleउंद्री ( प .दे.) ता. मुखेड येथील शंकरराव तुकाराम पाटील उंद्रे यांचे अल्पशा आजाराने निधन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here