Home कोल्हापूर डॉ.अभिजीत जाधव यांची समुदाय आरोग्य अधिकारी पदी निवड

डॉ.अभिजीत जाधव यांची समुदाय आरोग्य अधिकारी पदी निवड

196

राजेंद्र पाटील राऊत

डॉ.अभिजीत जाधव यांची समुदाय आरोग्य अधिकारी पदी निवड

कोल्हापूर : बहिरेवाडी ता. पन्हाळा येथील डॉ.अभिजित जाधव जि. कोल्हापूर योनीची नुकतीच कोल्हापूर जिल्हापरिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने सप्टेंबर महिन्यामधे घेण्यात आलेल्या उपकेंद्र स्तरावरील समुदाय आरोग्य अधिकारी निवड प्रक्रियेमधे समुदाय बहिरेवाडी तालुका आरोग्य अधिकारी पदी निवड झाली . डॉ.अभिजीत जाधव यांनी कोरोना काळात सुद्धा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आपली सेवा बजावली आहे.
मार्च ते ऑगस्ट असं सहा महिन्यांचं ट्रेनिंग घेऊन एग्झीट एग्झाम च्या साहाय्याने कोल्हापूर जिल्ह्यामधे ३८२ उपकेंद्रांवर समुदाय आरोग्य अधिकार्यांची निवड करण्यात आलेली आहे. इथून पुढच्या काळात सुद्धा आरोग्य सेवा करत असताना जास्तीत जास्त सेवा सर्वसामान्य लोका पर्य” चांगल्या प्रकारे पोहचवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

युवा मराठा न्युज नेटवर्क .

Previous articleउंद्री ( प .दे.) ता. मुखेड येथील शंकरराव तुकाराम पाटील उंद्रे यांचे अल्पशा आजाराने निधन
Next articleमुखेड तालुक्यातील मौजे जाहूर येथे आमदार डॉ. तुषारजी राठोड यांच्या हस्ते धनश्री मेडिकल चे उद्घाटन संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.