Home नांदेड जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांच्या जन्मोत्सवानिमित्त मौजे केरूर येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे...

जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांच्या जन्मोत्सवानिमित्त मौजे केरूर येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन..

127
0

राजेंद्र पाटील राऊत

जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांच्या जन्मोत्सवानिमित्त मौजे केरूर येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन..
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील केरूर व पंचक्रोशीतील जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या मंदिरात तुकोबारायांच्या जन्मोत्सव निमित् अखंड हरीनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. लक्ष्मण शक्ती सोहळा दररोज एक अध्याय परिसरातील सर्व भावीक भक्तांना कळविण्यात आनंद होतो की मोजे केरूर ता. मुखेड जिल्हा नांदेड. येथे अखंड हरिनाम सप्ताह गाथा भजन रामायण वाचन किर्तनाचा कार्यक्रम आयोजन केले आहे तरी सर्व भाविकांनी या कार्यक्रमांचा श्रवणाचा लाभ घ्यावा. दि.10/2/20/21 रोजी हरिभक्त पारायण विलास महाराज धसवाडी ता अहमदपूर दि. 11/2/2021 रोजी ह.भ.प. विकास महाराज घटांग्रा ता. परभणी दि.12 /2/2021 रोजी ह.भ.प. बंडा महाराज अलगरवाडी ता चाकूर दि.13/2/2021 रोजी ह.भ.प. रंजीत महाराज पाळा ता. मुखेड दि.14/2/2021 रोजी आनंद महाराज भोसले माहोळ दि15/2/2021 रोजी ह.भ.प. मारोती महाराज गीते ता आदिलाबाद दि16/2/2021 रोजी ह.भ.प. साहेब महाराज पांचाळ नांदेड दि17/2/2021 काल्याचे किर्तन ह.भ.प. मनोहर महाराज वसुरकर या कार्यक्रमासाठी परिसरातील गायक भागवत पाटील तांदळी, पुष्पाताई केरूरकर, संग्राम पाटील तांदळी, गणपत मामा तांदळी, आकाश पाटील तांदळी, निळकंठ पाटील तांदळी, गुणवंत पाटील केरूर, गणू पा तांदळी, रामदास महाराज भगनुर, धोंडोपंत महाराज जांभळी, संजय पाटील, बाबू पा हराळे,शंकर पाटील जांभळी, पुंडलिक पा जांभळी, अर्जुन कांबळे जांभळी ,बालाजी मामा तोटवाड, भारतबाई देसाई मेथी मृदंगाचार्य तुकाराम पांचाळ चांडोळा, किशोर पाटील वडजे तांदळी (बाल मृदंगाचार्य) अंकुश पांचाळ, अंकुश वडजे तांदळी( बाल मृदंगाचार्य) काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे

Previous articleवनविभाग सुस्त बिबटया मस्त, वटार परीसरात बिबट्या शेळ्यांवर मारतोय ताव, ग्रामस्थ भयभीत, पशुधन धोक्यात  
Next articleकोल्हापूर जिल्ह्यातील   ६ गावांच्या सरपंच पदाच्या निवडीला स्थगिती
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here