Home नांदेड मुखेड तालुक्यातील मौजे बाराहाळी येथील नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतील रोखपाल श्री...

मुखेड तालुक्यातील मौजे बाराहाळी येथील नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतील रोखपाल श्री अशोक इंगळे यांचा सेवानिवृत्ती निरोप समारंभ संपन्न..

205

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड तालुक्यातील मौजे बाराहाळी येथील नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतील रोखपाल श्री अशोक इंगळे यांचा सेवानिवृत्ती निरोप समारंभ संपन्न..
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील मौजे बाराहाळी येथील नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतील रोखपाल श्री अशोक इंगळे सेवा मुक्त झाल्यामुळे त्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुखेड येथील शाखेचे प्रमुख घनश्याम पाटील यांच्याहस्ते सेवा मुक्ती प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. बाराहाळी येथील शाखेचे शाखाधिकारी श्री उद्धव जाधव यांनी अशोक इंगळे यांचा जोड आहेर देऊन सत्कार केला.यावेळी सोसायटीचे चेअरमन श्री राजनजी देशपांडे, अशोक रावण गावकर , व्यंकटराव उमाटे ,उत्तम पाटील बिल्लाळी कर, दामोदर पाटील, आनंद पाटील, बालाजी पाटील माळेगावे, शिवसांभ मठपती, मारोती वाघमारे, सखाराम वाघमारे, बाबुराव इंगळे, अरुण पत्रे, अच्युत पाटील, हेमंत पाटील, आनंद वाघमारे, सुभाष पाटील, विनोद गोपाळराव वाघमारे आदींची यावेळी उपस्थिती होती.

Previous articleमुंबई येथे काँग्रेस नेते नाना पटोले यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा
Next articleमहाराष्ट्र नवनिर्माण सेना नागपूरच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागाची कार्यकारिणी जाहीर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.