Home विदर्भ महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागपूरच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागाची कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागपूरच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागाची कार्यकारिणी जाहीर

124
0

राजेंद्र पाटील राऊत

महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागपूरच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागाची कार्यकारिणी जाहीर

नागपूर- (देवेन्द्र थोटे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व मनसे रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे प्रदेश अध्यक्ष श्री महेंद्र बैसाणे साहेब यांच्या आदेशाने नागपूर शहराची कार्यकारिणी दिनांक ३.२.२०२१ रोजी महाल येथील रेणूका हॉल मध्ये जाहीर करण्यात आली.

मनसे प्रदेश सरचिटणीस श्री हेमंत गडकरी , स्वयं रोजगार विभागाचे राज्य चिटणीस श्री . अजय ढोके , जिल्हा संघटक श्री विक्रम गुप्ता यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले . यावेळी प्रामुख्याने नागपूर शहराचे व जिल्ह्याचे पदाधिकारी श्री प्रवीण बरडे , जिल्हाध्यक्ष श्री किशोर सरायकर , शहर अध्यक्ष श्री विशाल बडगे , जिल्हाध्यक्ष श्री सतीश कोल्हे , उपशहर अध्यक्ष श्री प्रशांत निकम , उपशहर अध्यक्ष श्री रजनीकांत जिचकार , शहर सचिव श्री शाम पुनियानी , महिला सेना शहर अध्यक्षा श्रीमती संगीता सोनटक्के , शहर अध्यक्षा , सौ.मनीषा पापडकर , वाहतुक जिल्हा संघटक श्री सचिन धोटे , मनविसे विदर्भ प्रभारी श्री आदित्य दुरुगकर , जिल्हा सचिव श्री मनोज गुप्ता , वाहतुक शहरसंघटक श्री मंगेश शिंदे , कामगार सेना उपचिटणीस श्री गणेश मुदलीयार , शहर संघटक श्री धर्मपाल कांबळे , पश्चिम विभाग अध्यक्ष श्री चंदू लाडे , मध्यविभाग अध्यक्ष श्री शशांक गिरडे , उत्तर विभाग अध्यक्ष श्री उमेश बोरकर , पूर्व विभाग अध्यक्ष श्री उमेश उतखेडे , दक्षिण – पश्चिम विभाग अध्यक्ष श्री अंकुश भेलकर , दक्षिण विभाग अध्यक्ष श्री पिंटू बिसेन यांच्या प्रमुख उपस्थितीत मनसे रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या कार्यकारिणीची नियुक्ती करण्यात आली . याप्रसंगी मार्गदर्शन करताना प्रदेश सरचिटणीस श्री हेमंत गडकरी यांनी सांगितले की , महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नागपूर जिल्ह्यामध्ये संघटनवाढीवर भर दिला पाहिजे . प्रत्येक अंगीकृत विभागाने येणाऱ्या निवडणुकांसाठी सज्ज होऊन जनतेचे प्रश्न मार्गी लावले पाहिजेत . रोजगार व स्वयं रोजगार विभागाचे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी उद्योग क्षेत्रात तसेच इतर ठिकाणी उपलब्ध असलेल्या रोजगार , नोकरी इत्यादी बाबतची माहिती तरूण वर्गाला दिली पाहिजे . स्थानिकांना रोजगार मिळावा याकडे या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी कटाक्षाने लक्ष ठेवावे असे संबोधून त्यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .

 

या कार्यक्रमाला मनसे चे पदाधिकारी सर्वश्री महेश माने , राहूल वंजारी , सुमित वानखेडे , पराग विरखरे , लोकेश कामडी , सुभाष ढबाले , अभय व्यवहारे , निमिष पाटणकर , महिला पदाधिकारी – सौ.अर्चना कडू , सौ.स्वाती जयस्वाल , सौ.मिनल ताजनेकर , सौ.अचला मेसन , सौ.मंजूषा पानबुडे , राज्य परिवहन सेवेचे राम मांडवगडे , अमीत मंदूरकर , दुर्गानंद बारई , गजानन टिपले इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते . मनसे रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे नवनियुक्त पदाधिकारी खालीलप्रमाणे आहेत

 

– ( १ ) शहर संघटक – नीतीन बंगाले ( २ ) शहर उपसंघटक द.प. / पश्चिम – तुषार गि – हे ( ३ ) शहर उपसंघटक दक्षिण पूर्व बिपीन राव ( ४ ) विभाग संघटक मध्य – मंगेश सुरमवार ( ५ ) विभाग संघटक उत्तर – सागर लारोकर ( ६ ) विभाग संघटक दक्षिण पश्चिम – अक्षय दहीकर ( ७ ) विभाग संघटक पश्चिम – प्रमोद राऊत ( ८ ) विभाग संघटक पूर्व – निखील जांगडे ( ९ ) शहर चिटणीस उत्तर / मध्य – नितीन टाकळीकर ( १० ) शहर चिटणीस द.प. / पश्चिम राजेश पाटणकर ( ११ ) विभाग चिटणीस , मध्य – रितेश वैरागडे ( १२ ) विभाग चिटणीस द.प. सुधीर बोरेकर ( १३ ) विभाग चिटणीस , दक्षिण – शुभम पिंपळापुरे ( १४ ) प्रसिद्धी प्रमुख नागपूर – प्रवीण गुप्ता ( १५ ) तालुका सचिव बाजारगाव , हिंगणा – विनय गुप्ता ( १६ ) विभाग उपसंघटक दक्षिण पश्चिम – चेतन शिराळकर व अजय कोरे ( १७ ) विभाग उपसंघटक पश्चिम गोकुलपेठ – अमीत सहारे ( १८ ) विभाग उपसंघटक मध्य – विक्की बारापात्रे व शेखर सूर्यवंशी ( १ ९ ) विभाग उपसंघटक , इंदोरा , उत्तर – स्मित सूर्यवंशी ( २० ) प्रभाग संघटक नारी उत्तर – आकाश राव यांची नियुक्ती करण्यात आली . –

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here