• Home
  • मौलाना आझाद सेवाभावी संस्था गौरव पुरस्कार सन्मानित.

मौलाना आझाद सेवाभावी संस्था गौरव पुरस्कार सन्मानित.

आंशुराज राजेंद्र पाटिल

IMG-20210201-WA0007.jpg

मौलाना आझाद सेवाभावी संस्था गौरव पुरस्कार सन्मानित.

बीड.(प्रतिनिधी) महाराष्ट्र च्या संदेश विभागा तर्फे अंधारातून प्रकाशाकडे या अभियानाचे आयोजन करण्यात आले. या अभियाना च्या सांगता समारंभाचे आयोजन बीड शाखेतर्फे येथील अल हुदा उर्दू स्कूल कॅम्पस येथे करण्यात आले होते. या समारंभात कोरोना संकटकाळी जनसेवेचे उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते सेवा गौरव पुरस्काराने मौलाना आजाद सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष एडवोकेट सय्यद अजीम. सचिव सय्यद मिनहाजोद्दीन. मिर्झा मोइज . सलाम बागवान.उमेर बागवान . सय्यद आमेर यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मा. सय्यद जमीर कादरी उपाध्यक्ष जमात ए इस्लामी हिंद महाराष्ट्र. नौशाद उस्मान पत्रकार तथा इस्लामी विचारवंत जमात ए इस्लामी महाराष्ट्र. गुरुगोविंद सोंनर मराठवाडा उपाध्यक्ष बामसेफ. प्रा.डॉ. पंजाबराव येडे . जिल्हा संघटक मराठा सेवा संघ बीड हे उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सय्यद शफिक हाश्मी शहराध्यक्ष जमात-ए-इस्लामी हिंद बीड हे उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment