• Home
  • रोहा बसस्थानकाची दुरावस्था नागरी सेवेत सुधारणा करण्यासाठी नँशनल पिपल्स पार्टी कार्यकर्ते आग्रही .

रोहा बसस्थानकाची दुरावस्था नागरी सेवेत सुधारणा करण्यासाठी नँशनल पिपल्स पार्टी कार्यकर्ते आग्रही .

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210131-WA0001.jpg

रोहा बसस्थानकाची दुरावस्था नागरी सेवेत सुधारणा करण्यासाठी नँशनल पिपल्स पार्टी कार्यकर्ते आग्रही . (रायगड अरुण कुंभार)-रोहा बसस्थानकाची दर्शनी नाव असलेली फलक नसल्याने पर्यटक किंवा नवीन प्रवाशामध्ये नाराजीचे सूर ऐकायला येत आहेत . नँशनल पीपल्स पार्टीचे कार्यकर्ते बस डेपो मँनेजर व विभागीय व्यवस्थापकाकड़े बस स्थानकात रोहा नावाचा बोर्ड लावून घेण्याची निवेदन देऊन विनंती अर्ज दाखल केला . रोहा शहर परिसर रायगड जिल्हातील एक निसर्ग रम्य व सांस्क्रुतिक वारसा असलेले कुंडलिका नदी किनारी असलेल अतिशय सुंदर असे रोहा तालुका सह्याद्रीच्या कुशीत वसलेला गाव , उत्तरेस प्रसिध्द अशी अवचितगड , दक्षिणेस कळसगिरी पर्वत , व पूर्वेस औद्योगीक कम्पन्या आणि पश्चिमेस महाराष्ट्रात प्रसिध्द असलेल नावलैकीक लाभलेले ग्रामस्थांच जागरूक देवस्थान असे धावीर महाराज मंदिर , त्यातच कुंडलिकानदी संवर्धन प्रकल्पामुळे रोहाला पर्यटक आकर्षित करण्यास मोलाचा वाटा असेल .त्यामुळे महाराष्ट्रात भाविक , पर्यटकांची येणे – जान नेहमीच बस सेवा वाहनात प्रवास असतो .परमपूज्य पांडुरंग शास्री आठवले हें रोहा या गावचे सुपुत्र , त्यांनी आपल्या गोडव्या शैलीतुन साम्प्र्दाईक लोकांच्या मनात व ह्रुदयांत रूजव्ले व सर्वधर्मीय एकोपा निर्माण केला .आणि व्यसनाधीन लोकांस सम्प्रदयीकेतुन मुक्त केले .असे नवरत्न आपल्या गावात जन्म घेऊन आपल्या गावची सातासमुद्रापार प्रसिध्दी मिळवली .आपल्या गावाची बाहेरील लोकांच्या मनात सहानुभूती व भावना निर्माण केली .परंतु त्यांच्याच गावची रोहा बस स्थानकांची दुरवस्था कशी .त्यानंतर काही पर्यटक उष्ण हवामानाच्या वेळी आपल्याकडे लागलेली पश्चिमेकडील अरबी समुद्र सफर व आनंद लुटण्यासाठी ये – जा करीत येत असताना रोहा बस स्थानक वर समोरील बाजू त्यांची नजर पडल्यास त्यांना बस स्थानक वरील तुटलेली पत्र्याची शेड दिसून येते .रोहा बस स्थानकच्या आत जातेवेळी वरती लट्कव्लेलि रोहा बस स्थानक लावलेला बोर्ड अजिबात दिसत नाही .तर ते दुरुस्त करण्याचे विनंती प्रवासी वर्गाकडून होत आहे . त्या नंतर रोहा एम आई डी सी तील कामावर जात असताना किंवा काही कुठे कामा निमित्त बसने प्रवासी प्रवास करण्या करिता रोहा बस स्थानकावर येत असताना त्यांच्या लक्षात आले की बस स्थानक बाथरूम मधील टाय्लेट ,मुतारी , यांचा अत्यंत दुर्गंधी वास परिसरात पसरल्या मुळे रोगराई होऊ शकतो .याची रोहा बस स्थानक विभागाने दाखल घ्यावी नाही तर नँशनल पिपल्स पार्टी चे जिल्हा कार्यकर्तेडॉ .अस्लम शेख -राष्टीय कर्येकरनीं सदस्य , डॉ .सायरा शेख – रायगड जिल्हा उपाध्यक्षा , रियाज कडू – दक्षिण रायगड जिल्हा युवा अध्यक्ष , किरण मोरे – दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष , संगीता बामुगडे – रायगड जिल्हा अध्यक्षा , महेश गायकर – दक्षिण रायगड जिल्हा कार्याध्यक्ष , निकेतन दळवी – रायगड जिल्हा सरचिटणीस , फाऊक बागवान – रोहा तालुका कार्याध्यक्ष , संजय जाधव – रोहा शहर अध्यक्ष , किशोर दहीवळकर – रोहा तालुका संघटक प्रमुख , यांनी पाठ पुरावा करत रोहा शहर वतीने आंदोलन छेडले जाईल असा इशारा देऊन निवेदन विनंती पत्र देण्यात आले .

anews Banner

Leave A Comment