• Home
  • संभाजी ब्रिगेड नाशिक संपर्क कार्यालयात संभाजी ब्रिगेडची आढावा बैठक संपन्न झाली. संभाजी ब्रिगेड महानगर पालिका निवणुकीसाठी मैदानात उतरणार .

संभाजी ब्रिगेड नाशिक संपर्क कार्यालयात संभाजी ब्रिगेडची आढावा बैठक संपन्न झाली. संभाजी ब्रिगेड महानगर पालिका निवणुकीसाठी मैदानात उतरणार .

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210125-WA0047.jpg

संभाजी ब्रिगेड नाशिक संपर्क कार्यालयात संभाजी ब्रिगेडची आढावा बैठक संपन्न झाली. संभाजी ब्रिगेड महानगर पालिका निवणुकीसाठी मैदानात उतरणार .
जिल्हाध्यक्ष शिवश्री स्वप्निल इंगळे यांच्या उपस्थितीत संभाजी ब्रिगेडची आढावा बैठक संपन्न झाली.
आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये संभाजी ब्रिगेड ची भुमिका स्पष्ट करण्यात आली. पक्ष बांधणी करून संघटन मजबूत करणे. नवीन नियुक्त्या करून लोक हिताचे कामे करणे.कामगार आघाडी,चित्रपट आघाडी,विद्यार्थी आघाडी च्या माध्यमातून बांधणी करणे,कॅडर कॅम्प,शाखा लावणे,प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करणे .आजच्या बैठकी वेळी विद्यार्थी आघाडीच्या शहराद्यक्ष पदी गौरव जाधव या तरुण मित्राची नियुक्ती करण्यात आली.यावेळी उपस्थित शहराध्यक्ष प्रफुल्ल वाघ,सचिव नितीन रोठे पाटील,कार्याध्यक्ष बाळासाहेब खैरे,विक्रम गायधनी,चंदू ठाकरे,मोहन सर,प्रसाद निकाले,गणेश सहाने, कामगार आघाडीचे राज खरात सुनील शेवाळे चित्रपट आघाडीचे विश्र्वदिप पंडित,विद्यार्थी आघाडीचे गौरव जाधव प्रथमेश मुळे व कार्यकर्ते उपस्थित होते.(दिलीप चव्हाण ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क नाशिक )

anews Banner

Leave A Comment