Home Breaking News रायगड जिल्ह्यातून श्रीराम मंदीर निधी संकलनास चिमुकल्या साईश अमित घागचा सहभाग!   ...

रायगड जिल्ह्यातून श्रीराम मंदीर निधी संकलनास चिमुकल्या साईश अमित घागचा सहभाग!             

131
0

राजेंद्र पाटील राऊत

रायगड जिल्ह्यातून श्रीराम मंदीर निधी संकलनास चिमुकल्या साईश अमित घागचा सहभाग!                                रायगड,(अरुण कुंभार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)-                                      रायगड : आयोध्येत प्रभू रामचंद्र मंदिराला प्रारंभ झाला आहे. संपूर्ण देशातील हिंदुचे अस्मिता असलेले प्रभू श्रीरामचे मंदिर साकारणार आहे. त्यामुळे काश्मीर ते कन्या कुमारी पासुन मदत निधी ओघ सुरू झाला आहे. या निधी सकंलातुनच श्री राम मंदिराचे स्वप्न साखार होणार आहे.
सपुंर्ण रायगडातुन मंदिरासाठी निधी ओघ सुरू आहे. अशातच रोहा तालुक्यातील चुमुकले बाळ साईश अमित घाग याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने , त्यांच्याच शुभ हस्ते एकविस तारखेला रोहा तालुक्यातील निधी सकंलन समिती कडे एकविस हजार रुपयांचा धनादेश सुपुर्द करण्यात आला. या वेळी तालुका निधी संकलन समिती चे सदस्य हर्षद भाटे,किसन घाग, उत्तम भांड भाजपाचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष तथा राजमुद्रा फाउंडेशन चे संस्थापक अमित घाग, रोठ ब्रुदुक नवनिर्वाचित भाजपाचे ग्रामपंचायत सदस्य वेदिका डाके, श्रीपर्ण पथसंस्थेचे चेअरमन विलास डाके, विरेंद्र वारांगे, रोठ ब्रुदुक मा. ग्रामपंचायत सदस्य श्रद्धा घाग आदी उपस्थित होते.

Previous articleमुखेड तालुक्यातील तुपदाळ येथील दिलीप पाटील बेटमोगरेकर यांचे विश्वासू समर्थक संदीप घाटे यांच्या जनविकास पॅनलचा दणदणीत विजय.
Next articleकळवण मुली नं २ शाळेला वाढदिवसानिमित्त थर्मल गन व ऑक्सी मिटर भेट
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here