Home नांदेड मुखेड तालुक्यातील मौजे केरूर येथे ह.भ.प.परमेश्वर महाराज शहापूरकर यांचे कीर्तन अमृताचा सोहळा...

मुखेड तालुक्यातील मौजे केरूर येथे ह.भ.प.परमेश्वर महाराज शहापूरकर यांचे कीर्तन अमृताचा सोहळा संपन्न

161
0

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड तालुक्यातील मौजे केरूर येथे ह.भ.प.परमेश्वर महाराज शहापूरकर यांचे कीर्तन अमृताचा सोहळा संपन्न
मनोज बिरादार मुखेड ता.प्रतिनिधी. (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील मौजे केरूर येथे कै . सूर्यकांत पाटील शिंदे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ह. भ. प. परमेश्वर महाराज शहापूरकर यांचे कीर्तन अमृताचा कार्यक्रम झाला. या किर्तन अमृताचा लाभ घेण्यासाठी परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते .किर्तन श्रवणाचा लाभ घेतला मृदंगाचार्य ह. भ. प. संजय उमाटे सर गायनाचार्य ह. भ. प.पुष्पाताई केरूरकर भागवत पाटील तांदळीकर संग्राम पाटील तांदळी कर हनुमंत पाटील जांभळीकर धोंडोपंत महाराज जांभळी कर गुणवंत पाटील केरूरकर किसन पाटील तांदळीकर व परिसरातील भजनी मंडळी व श्रोते मंडळी किर्तन अमृताच्या सोहळ्यास उपस्थित होते.

Previous articleपुणे : महाराष्ट्रासह संपूर्ण भारत देश देखील कोरोनामुक्त होवो…
Next articleकोटबेल ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत बिबाताई खैरनार यांचा बहुमताने विजय..!!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here