Home मराठवाडा तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे राजमाता राष्ट्रमाता माँ साहेब जिजाऊ जयंती सोहळा संपन्न..

तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे राजमाता राष्ट्रमाता माँ साहेब जिजाऊ जयंती सोहळा संपन्न..

97
0

राजेंद्र पाटील राऊत

तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे राजमाता राष्ट्रमाता माँ साहेब जिजाऊ जयंती सोहळा संपन्न..
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
जय जिजाऊ
जिजाऊ जन्मोत्सव सोहळा हैदराबाद 2021
सर्वांना राजमाता राष्ट्रमाता माँ साहेब जिजाऊ जयंती च्या हार्दिक शुभेच्छा…💐💐
स्वराज्य ची अखंड ज्योत प्रज्वलित करणाऱ्या राजमाता, राष्ट्रमाता, जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंती निमित्त आज 12 जानेवरी रोजी हैदराबाद येथे जयंती साजरी करून अभिवादन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी दत्ता पाटील, दत्ता डावरगावे, सतीश भंडे, शेख झुबेर, बालाजी बिरादार, शेख गौस, बालाजी बिरादार येडूरकर, सुनील बिरादार, गणेश भालके, दत्ता बिरादार आदीजण उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here