• Home
  • माळेगाव यात्रेची 500 वर्षापासूनची खंडोबा यात्रा कोरोना( covid-19 ) या महामारीमुळे रद्द. अत्यंत साधेपणाने देव स्वारी संपन्न..

माळेगाव यात्रेची 500 वर्षापासूनची खंडोबा यात्रा कोरोना( covid-19 ) या महामारीमुळे रद्द. अत्यंत साधेपणाने देव स्वारी संपन्न..

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210112-WA0067.jpg

माळेगाव यात्रेची 500 वर्षापासूनची खंडोबा यात्रा कोरोना( covid-19 ) या महामारीमुळे रद्द. अत्यंत साधेपणाने देव स्वारी संपन्न..
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
माळेगाव अख्ख्या महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेली माळेगावची खंडोबा यात्रा कोरोना covid-19 या महामारी मुळे रद्द करण्यात आली असून अत्यंत साधेपणाने देव सवारी सोहळा संपन्न झाला पाचशे वर्षापासूनची परंपरा कोरोना covid-19 यामुळे खंडित झाली आहे अत्यंत साध्या पद्धतीने ही यात्रा संपन्न झाली असून कोरोना covid-19 चे सर्व नियम सोशल डिस्टंसिंग मास्क सानी टायझर शासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करून सदरील यात्रा संपन्न झाली. फक्त पालखीची पूजा करून खंडेरायाला वंदन करण्यात आले अशी माहिती मंदिराचे पुजारी यांच्याकडून प्राप्त झाली आहे.

anews Banner

Leave A Comment