• Home
  • श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र श्री राम मंदिर निर्माण निधी समर्पण अभियान कार्यालयाचे उद्घाटन सोहळा संपन्न..

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र श्री राम मंदिर निर्माण निधी समर्पण अभियान कार्यालयाचे उद्घाटन सोहळा संपन्न..

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210111-WA0201.jpg

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र श्री राम मंदिर निर्माण निधी समर्पण अभियान कार्यालयाचे उद्घाटन सोहळा संपन्न..
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
आज मुखेड येथे श्रीराम जन्मभूमी तिर्थक्षेत्र
श्रीराम मंदिर निर्माण
निधी समपर्ण अभियान कार्यालयाचे उदघाटन आज मुखेड येथे करण्यात आले .
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुखेड कंधार मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार डॉ.तुषारजी राठोड साहेब,
उदघाटक:- गुरुवर्य डॉ.विरूपक्ष शिवाचार्य महाराज
प्रमुख अतिथी
बाबु सावकार देबडवार,वीरभद्र हिमगिरे,नंदकुमार मडगुलवार,शंकर पाटील लुट्टे, अशोक गजलवाड मुखेड नगरपरिषद सर्व सन्माननिय नगरसेवक, सर्व रामभक्त मंडळी यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला…

anews Banner

Leave A Comment