• Home
  • नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या संदर्भात पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न..

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या संदर्भात पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न..

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210108-WA0118.jpg

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या संदर्भात पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न..
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या संदर्भात पूर्वतयारी आढावा बैठक आज दिनांक 8 जानेवारी 2021 रोजी माजी पालकमंत्री  मा. डी. पी. सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती सौ.सुशिलाताई हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या शासकीय निवासस्थानी आज पार पडली. या बैठकीसाठी माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष गोविंदराव पाटील नागेलीकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती श्री रावणगावकर, मा. संजय देशमुख लहानकर, मा. एकनाथ मोरे , मा.श्रीनिवास मोरे, मा. जगदीश पाटील भोसीकर, मा. निलेश पावडे, मा. केशवरावजी इंगोले व सर्व बँक निवडणूक समितीचे सदस्य, बँकेचे संचालक तथा सर्व तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यावेळी उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment