• Home
  • निवडणूक काळात गोंधळ घालणाऱ्या व भांडकुदळ्या लोकांवर पोलिसांची करडी नजर

निवडणूक काळात गोंधळ घालणाऱ्या व भांडकुदळ्या लोकांवर पोलिसांची करडी नजर

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210109-WA0006.jpg

निवडणूक काळात गोंधळ घालणाऱ्या व भांडकुदळ्या लोकांवर पोलिसांची करडी नजर युवा मराठा न्यूज नेटवर्क पुणे ग्रामीण प्रतिनिधी महादेव घोलप
: पो . नि . केंद्रे टेंभुर्णी पोलीस ठाणे हद्दीतील ३४ ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम सुरू .
सोलापूर. टेंभूर्णी
(माढा) , दि . ९ :- पोनि केंद्रे म्हणाले की , आदर्श | माढा तालुक्यातील टेंभुर्णी. पोलीस आचारसंहितेचे सर्व उमेदवारांनी , | ठाणे हद्दी मध्ये ३४ ग्रामपंचायतीचा नागरिकांनी पालन केले पाहिजे . | निवडणूक कार्यक्रम सुरू झालेला खुल्या वातावरणात निवडणूका आहे . या गावात निवडणूक पार पाडण्यासाठी व कायदा काळात गोंधळ घालणाऱ्या व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणार भांडकुदळ्या लोकांवर पोलिसांची नजर आहे .याची सर्वांनी खबरदारी घ्यावी.पोलीस परिस्थितीवर बारीक नजर व थेट तडीपारीचे प्रस्ताव पाठविणार आणि लक्ष ठेवून आहेत.असे राजकुमार केंद्रे यांनी सांगितले . त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक शांतता व सुव्यवस्था राखून निवडणूक लढवण्यात यावी.

anews Banner

Leave A Comment