Home उतर महाराष्ट्र अस्तगाव च्या आठवडे बाजारात तुफान हाणामारी! 

अस्तगाव च्या आठवडे बाजारात तुफान हाणामारी! 

110
0

राजेंद्र पाटील राऊत

अस्तगाव च्या आठवडे बाजारात तुफान हाणामारी!   अहमदनगर(,प्रतिनधी प्रा ज्ञानेश्वर बनसोडे युवा मराठा न्युज नेटवर्क)- राहता तालुक्यतील अस्तगाव च्या आठवडे बाजारात किरकोळ कारणावरून दोन गटामध्ये किरकोळ कारणावरून शाब्दिक चकमक उडाली, या मध्ये काही ग्रामस्थणी मध्येस्थि करण्याचा प्रयत्न केला,परंतु दोनही गट मात्र ऐकण्याच्या स्थितीत नव्हते,एकमेकांना घाणेरडे शब्द वापरत होते, आणि हा सर्व प्रकार मद्य प्राशन केल्या मुळे वाढत गेला, तो पर्यंत मात्र आठवडे बाजार असल्याने बघ्यांची गर्दी मात्र मोठया प्रमाणात वाढत होती,व दोनही गट मात्र ऐकण्याच्या स्थितीत नव्हते, आता मात्र या भांडनातून काहीतरी मोठा अनर्थ घडणार अशी भीती मात्र निर्माण झाली, शेवटी शाब्दिक चकमकीला तूफान हानामारीचे स्वरूप येताच त्यांच्याच संबंधातील व त्या प्रकरणाशी संबसंधित एक नातेवाईक आला,दोनही गटांची समजूत काढली, व शेवटी मोठया प्रयासाने वादावर पडदा पडला, व व दोनही गट आपापल्या घराकडे मार्गस्थ झाले

Previous articleमुखेड तालुक्यातील 128 ग्रामपंचायती पैकी 6 ग्रामपंचायत बिनविरोध तर 102 ग्रामपंचायतीतील 131 वार्डात निवडणूक लढत रंगणार..
Next articleआदरणीय कै. मधुकररावजी पाटील खतगावकर यांचे निधन..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here