• Home
  • देगलूर येथे मराठा सेवा संघाचे संस्थापक मा. युगपुरुष पुरुषोत्तमजी खेडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय रुग्णालय देगलूर येथे रुग्णांना फळे वाटपाचा कार्यक्रम संपन्न …

देगलूर येथे मराठा सेवा संघाचे संस्थापक मा. युगपुरुष पुरुषोत्तमजी खेडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय रुग्णालय देगलूर येथे रुग्णांना फळे वाटपाचा कार्यक्रम संपन्न …

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210104-WA0079.jpg

देगलूर येथे मराठा सेवा संघाचे संस्थापक मा. युगपुरुष पुरुषोत्तमजी खेडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय रुग्णालय देगलूर येथे रुग्णांना फळे वाटपाचा कार्यक्रम संपन्न … मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी
(युवा मराठा न्यूज नेटवर्क)
देगलूर आज दिनांक 4 जानेवारी 2021 रोजी शासकीय रुग्णालय देगलूर येथे मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष युगपुरुष मा. पुरुषोत्तमजी खेडेकर साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. यावेळी संकेत पाटील (लोकसभा अध्यक्ष संभाजी ब्रिगेड नांदेड) श्याम पाटील कुशावाडीकर (दक्षिण जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड नांदेड) व तसेच राहुल पाटील थडके (जिल्हा उपाध्यक्ष संभाजी ब्रिगेड नांदेड) व जेजेराव पाटील (देगलूर बिलोली विधानसभा अध्यक्ष) व राजू पाटील मलकापूर कर (तालुका अध्यक्ष देगलूर) व संभाजी ब्रिगेड प्रसिद्धीप्रमुख बालाजी पाटील बिरादार येडूरकर व संभाजी ब्रिगेड देगलूर चे असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment