Home राजकीय कौळाणे (निं.) ग्रामपंचायत निवडणूकीत रविंद्र वाघ बिनविरोध

कौळाणे (निं.) ग्रामपंचायत निवडणूकीत रविंद्र वाघ बिनविरोध

121
0

कौळाणे (निं.) ग्रामपंचायत निवडणूकीत रविंद्र वाघ बिनविरोध
मालेगांव,(ब्युरो टिम युवा मराठा न्युज नेटवर्क)- ग्रामपंचायतीच्या सुरु असलेल्या निवडणूकीत मालेगांव तालुक्यातील कौळाणे (निं.) ग्रामपंचायतीच्या वाँर्ड क्रमांक एक मधील एका जागेसाठीची निवड हि बिनविरोध झाली असून विजयी उमेदवाराचे गुलाल उधळून जल्लोषात स्वागत करण्यात आले.
“युवा मराठा”न्युजचे नाशिक जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र वाघ यांचे मोठे बंधू रविंद्र शामराव वाघ हे वाँर्ड क्रमांक एक मधुन नागरिकांचा मागास प्रवर्ग जागेवरुन बिनविरोध निवडून आलेत.
त्यांच्या या निवडीचे युवा मराठा न्युज परिवाराच्या वतीने मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत,व्यवस्थापकीय संपादक श्रीमती आशाताई बच्छाव,व कौळाणे ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

Previous articleकशेडी घाटात(रत्नागिरी ) खासगी बसचा मोठा अपघात
Next articleरानडुकराची दुचाकीला धडक शिवसैनिक ठार…
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here