Home माझं गाव माझं गा-हाणं सटाण्यात पदवीधर संघटनेच्या पदाधिका-यांनी घेतली गटविकास अधिकारी कोल्हे यांची भेट !   ...

सटाण्यात पदवीधर संघटनेच्या पदाधिका-यांनी घेतली गटविकास अधिकारी कोल्हे यांची भेट !                       

114
0

राजेंद्र पाटील राऊत

सटाण्यात पदवीधर संघटनेच्या पदाधिका-यांनी घेतली गटविकास अधिकारी कोल्हे यांची भेट !                                   सटाणा,(जगदिश बधान प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-                                         दिनांक 28-12-2020 रोजी पदवीधर शिक्षक व केंन्द्र प्रमुख सभा संघटनेचे पदाधिकारी यांनी बागलाण तालुका गटविकास अधिकारी श्री कोल्हे साहेबांची भेट घेऊन विविध प्रश्नांवर चर्चा केली . निवडश्रेणी कामात लवकरात लवकर निर्णय घेणार असे आश्वासन माननीय गटविकास अधिकारी श्री . कोल्हे साहेब यांनी दिले तसेच पदवीधर व केंद्रप्रमुख सभा संघटनेने निवडश्रेणी प्रस्ताव संदर्भात जे योगदान दिले त्या बदल संघटनेचे अभिनंदन केले तसेच विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली . श्री बाळासाहेब बच्छाव यांची वरीष्ठ सहाय्यक या पदावरून कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून पदोन्नती झाल्याने त्यांचा गटविकास अधिकारी व संघटनेच्या पदाधिकारी समवेत सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .आभार श्री प्रभाकर कडू भामरे तालुका अध्यक्ष यांनी मानले . याप्रसंगी जिल्हाध्यक्ष श्री अंबादास अहिरे . जिल्हा उपाध्यक्ष श्री कैलास निकम .सरचिटणीस श्री . सुभाष शिवदे . कार्याध्यक्ष श्री दिपक भामरे . कोषाध्यक्ष श्री . प्रशांत कापडणीस . संघटक श्री . प्रेमानंद घरटे .दत्तात्रेय हयाळी ज . सुनिल जाधव , सुनिल पवार , नितिन भामरे .आदर्श मुख्याध्यापक श्री दादाजी पगारे तसेच विश्वास भामरे सर व मान्यवर उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here