Home नांदेड 31 डिसेंबर व नववर्षाच्या संदर्भात नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जिल्हा दंडाधिकारी डॉ. विपिन...

31 डिसेंबर व नववर्षाच्या संदर्भात नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जिल्हा दंडाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांचे आदेश…

88
0

राजेंद्र पाटील राऊत

31 डिसेंबर व नववर्षाच्या संदर्भात नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जिल्हा दंडाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांचे आदेश…
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

नांदेड आज दिनांक 28 डिसेंबर 2020 रोजी शासन निर्णयान्वये 22 डिसेंबर 2020 ते 5 जानेवारी 2021 या कालावधीत सायंकाळी अकरा ते सकाळी सहा वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. Covid-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता 31 डिसेंबर 2020 व नवीन वर्षाचे स्वागत अत्यंत साधेपणाने करणे अपेक्षित आहे.त्या दृष्टीने संपूर्ण नांदेड जिल्ह्याच्या हद्दीत 31 डिसेंबर 2020 या नूतन वर्षाच्या स्वागत करावयाच्या संदर्भात जिल्हा दंडाधिकारी यांनी आदेश निर्गमित केले आहेत. कोरोना च्या अनुषंगाने दिनांक 31 डिसेंबर 2020 रोजी दिवसभर संचार बंदी नसली तरी देखील सरत्या वर्षाला अखेरचा निरोप देण्यासाठी 1 जानेवारी 2021रोजी नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने साजरे करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Previous articleमुखेड तालुक्यात काँग्रेस पक्षाचा 136 वा स्थापना दिवस साजरा..
Next articleसटाण्यात पदवीधर संघटनेच्या पदाधिका-यांनी घेतली गटविकास अधिकारी कोल्हे यांची भेट !                       
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here