• Home
  • विदर्भातील शेंडगाव येथे आगमनाप्रित्त्यर्थ श्री राजेंद्रशेठ खैरनार साहेबांचे स्वागत -स्वागत!!अभिनंदन!!अभिनंदन!!

विदर्भातील शेंडगाव येथे आगमनाप्रित्त्यर्थ श्री राजेंद्रशेठ खैरनार साहेबांचे स्वागत -स्वागत!!अभिनंदन!!अभिनंदन!!

राजेंद्र पाटील राऊत

20201229_171215.jpg

नाशिक ,(जगदिश बधान प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-
विदर्भातील शेंडगाव येथे आगमनाप्रित्त्यर्थ श्री राजेंद्रशेठ खैरनार साहेबांचे स्वागत -स्वागत!!अभिनंदन!!अभिनंदन!!
====================
निष्काम कर्मयोगी श्री संत गाड्गे बाबा यांच्या जन्मगावी शेंडगावी ता.अंजनगाव सुर्जी जि. अमरावती येथे बाबांच्या चरणावर नतमस्तक होण्याकरिता;पुढील चांगल्या सामाजिक कार्या करिता ;धोबी (परीट)समाजाला s.c. जातीच्या सवलती मिळाव्यात याकारिता बाबांचा आ शीर्वाद डोक्यावर राहण्यासाठी महाराष्ट्र परीट (धोबी)सेवा मंडळाचे प्रदेशाध्यक्ष ; सर्वांचे प्रेरणादायी :आमचे आधार स्थ्ंभ मा.श्री. राजेंद्रशेठ खैरनार नाशिक यांचे दि. 27.12.2020 रविवारला आगमन झाल्या बद्दल यांचे मनःपूर्वक अभिनंदन!! अभिनंदन!!हार्दिक स्वागत !!हार्दिक स्वागत!!!!!
====================
मा.राजेंद्रशेठ खैरनार (प्रदेशाआध्य्क्ष)यांनी बाबांच्या जन्मगावी शेंडगावी राहत्या घरी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्यांच्या सोबत नाशिक येथील प्रा.शिरसाळ्रे व श्री. बाप्पू इसी महान समाज कार्यकर्ते हे बाबांच्या जन्मगावी ची पाहणी करण्यासाठी व तेथिल समस्या जाणून घेण्यासाठी आले होते.
त्यांच्या सोबत महा.प्रदेश महिला कार्याध्यक्ष सौ. सुषमाताई अमृतकर (परतवाडा);प्रा.रमेश सांबसकर कारंजा लाड जि. अम (विदर्भ विभागीय अध्यक्ष);तसेचश्री खडसान सर (विदर्भ विभा.उपाध्यक्ष);अकोला जिल्हा अध्यक्ष ग्रामीण मा.श्री बंडू रामेकर ;मा.श्री.संजयभाऊ तराळे (अकोला जिल्हा युवा अध्यक्ष);व डेबुजी युथ ब्रिगेड चे कार्यकर्ते -मा.श्री .सतिश सांबसकर(अमरावती जिल्हा)श्री विनोदभाऊ माहुलकर ; मयुर सवइकार; नयनेश माहुलकर-दर्या पूर तसेच बाबांच्या घराण्यातील नातू – पंनतू श्री जनोरकर हे हजर होतो.
मा.खैरनार साहेबांनी येथिल समस्या जाणून घेतल्या.व त्या पूर्ण करण्या करिता व गावच्या -स्मारकाच्या विकासाठी निधीची पुर्तता करण्या करिता मा.साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांकडे पाठपुरावा करण्यासाठी सर्वांना आस्वासन दिले.धोबी जातीला लवकर एस्सिचे आरक्षण मिळवण्यासाठी सर्व संघटनेमिळुन तोड्गा काढू. हे बाबांच्या चरणावर नतमस्तक होऊन वचन दिले.
यावेळी सर्वच विषयावर चर्चा झाली. तेथे बाबांच्या स्मारकाचे जे काम सुरू आहे. ती माहिती घेऊन पाठपुरावा करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशिल राहू.असे वचन दिले. यावेळी सौ. सुषमाताई अमृतकर (महिला कार्याध्यक्ष)यांनी महिलांच्या एकजटीबद्दल विचार व्यक्त केले. संचलन प्रा.रमेश आ.सांबसकर कारंजा लाड यांनी तर आभार मयुर सवईकर यांनी मानले.
यावेळी मा.राजेंद्रशेठ खैरनार साहेबांचा सत्कार सौ. अमृतकरताई नी व प्रा.रमेस सांबसकर ;मा.रविंद्रजी अंदुरेकर ;मा.खडसान सर ;मा.तराळेभाऊ; मा.रामेकर यांनी शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. श्री.सतिश सांबसकर व डेबुजी युथ ब्रिगेड च्या कार्यकर्ते यांनी व मा.हमराज माहुलकर यांनी साहेबांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी गावातील जाणोरकर परिवार व इतर नागरिक बहूसन्खेने हजर होते.

anews Banner

Leave A Comment