Home कोल्हापूर प.कोडोली गावचे पैलवान यश पाटील यांना कुस्ती खेळासाठी मानधन

प.कोडोली गावचे पैलवान यश पाटील यांना कुस्ती खेळासाठी मानधन

118
0

राजेंद्र पाटील राऊत

प.कोडोली गावचे पैलवान यश पाटील यांना कुस्ती खेळासाठी मानधन

कोल्हापूर : इस्लामपूर ता.वाळवा येथील मा.श्री. निशिकांत दादा युथ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हातकणंगले तालुक्यातील पट्टणकडोली गावचे पैलवान यश पाटील यांना कुस्ती खेळासाठी मानधन देण्यात आले. यावेळी उपस्थित प्रकाश शिक्षण मंडळाचे सचिव आमचे मार्गदर्शक मा.श्री नितीन आप्पा भोसले पाटील युवा नेते अक्षय भैय्या भोसले पाटील, प्रकाश शिक्षण मंडळाचे चेअरमन श्री संजय जाधव, निशिकांत दादा युथ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा श्री प्रविण भाऊ माने, निशिकांत दादा युथ फाऊंडेशन कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मा श्री वैभव (मामा) हिरवे, युवा नेते विश्वजीत भैया पाटील, वाळवा तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष मा. श्री. चंद्रकांत पाटील, प्रांजली अर्बन निधी बँकेचे अध्यक्ष संदीप दादा सावंत प्रांजली अर्बन निधी बँकेचे संचालक सचिन जगदाळे (बंडाभाऊ),जयदिप निकम सर,रेंदाळचे पैलवान अमोल पुजारी व उपस्थित सर्व मान्यवर.

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

Previous articleआ.अशिष शेलार यांचे इ.पूर वि.सभा भाजपा वतीने स्वागत
Next articleदेगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघातील बिनविरोध ग्रामपंचायतींच्या विकासासाठी पाच लाखांचा निधी देणार आमदार रावसाहेब अंतापूरकर यांची घोषणा..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here