Home नांदेड मोटार वाहन निरीक्षक यांचा तालुका शिबिर कार्यालयाचा पुढील प्रमाणे दौरा ..

मोटार वाहन निरीक्षक यांचा तालुका शिबिर कार्यालयाचा पुढील प्रमाणे दौरा ..

101
0

राजेंद्र पाटील राऊत

मोटार वाहन निरीक्षक यांचा तालुका शिबिर कार्यालयाचा पुढील प्रमाणे दौरा ..
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी
(युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यातील 9 तालुक्याच्या ठिकाणी मोटार वाहन निरीक्षक यांचे जानेवारी 2021 ते जून 2021 या कालावधीतील तालुका शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी दिली आहे. तालुका शिबिर कार्यालयाचा दौरा पुढीलप्रमाणे राहील. (1)कंधार 5 जानेवारी 5 फेब्रुवारी 5 मार्च 5 एप्रिल 5 मे 4जून रोजी राहील(2) मुखेड 7 जानेवारी 8फेब्रुवारी 8 मार्च 7 एप्रिल 7 मे व 7 जून रोजी राहील (3)देगलूर 12 जानेवारी 10 फेब्रुवारी 12 मार्च 9 एप्रिल 10मे व 9 जून रोजी राहील (4)हिमायतनगर 14 जानेवारी 12 फेब्रुवारी 15 मार्च 12 एप्रिल 12मे व 11 जून रोजी राहील (5)मुदखेड 18 जानेवारी 15 फेब्रुवारी 17 मार्च 15 एप्रिल 17 मे व 17 जून रोजी राहील (6)हदगाव 20जानेवारी 17फेब्रुवारी 19 मार्च 19 एप्रिल 19 मे व 21 जून रोजी राहील (7)धर्माबाद 22जानेवारी 22 फेब्रुवारी 22 मार्च 22 एप्रिल 24 मे 24 जून रोजी राहील (8)किनवट 28 जानेवारी 25 फेब्रुवारी 30 मार्च 26 एप्रिल 27 मे 28 जून2021 रोजी राहील (9)माहूर 29 जानेवारी 26फेब्रुवारी 31 मार्च 27 एप्रिल 28 मे 29 जून 2021 रोजी राहील.याप्रमाणे मोटार वाहन निरीक्षक सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक हे शिबिर कार्यालयाचे आयोजन करून जनतेची कामे जनतेची पार पडणार आहेत असे कार्यालयाच्या वतीने कळविण्यात येत आहे.

Previous articleग्रामपंचायती पासून ते महानगरपालिकेपर्यंत शिवसेनेचा भगवाच फडकणार
Next articleग्रामपंचायत उमेदवारांना ही अट आली आडवी अनेकांचा पत्ता झाला कट तर बाकीचे अर्ज भरताना होते अक्षरशा दमछाक..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here