Home नांदेड मुखेड शहरात शिवनेरी जनसंपर्क कार्यालयात रक्तदान शिबीर संपन्न…

मुखेड शहरात शिवनेरी जनसंपर्क कार्यालयात रक्तदान शिबीर संपन्न…

93
0

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड शहरात शिवनेरी जनसंपर्क कार्यालयात रक्तदान शिबीर संपन्न…

 

मुखेड प्रतिनिधी मनोज बिरादार युवा मराठा न्यूज नेटवर्क
मुखेड शहरात शिवनेरी
जनसंपर्क कार्यालयात महाराष्ट्राचे मुख्यमंञी तथा शिवसेना पक्षप्रमुख मा.ना.उध्दवजी ठाकरे सांहेबाच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणुन माननिय खासदार हेंमत भाऊ पाटील यांच्या वाढदीवसानिमित्य भव्य रक्तदानाचा कार्यक्रम आयोजीत केला होता ,त्या कार्यक्रमाला या विभागाचे आमदार डाॕ.तुषारजी राठोड सांहेब,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उमेशजी मुंडे उपजिल्हाप्रमुख संजय बेळीकर,भालचंद्र नाईक,शंकर पा.लुट्टे,व्यंकटराव लोहबंदे,बालाजी पा.कबनुरकर,मार्गदर्शक शंकर आण्णा पोतदार ,आनिल शेट जाजु,नाॕसरखाॕन पठान,शिवाजी मुद्देवाड,विजय कोत्तापल्ले,गंगाधर पिटलेवाड,शरद कोडगीरे डाॕ.आतुल देबडवार उपशहरप्रमुख गणेश घोगरे,शंकर चिंतमवाड,राहुल घोगरे, शिवसेना शहर प्रमुख नागनाथजी लोखंडे दयानंद यरपुरवाड,युवासेनेचे बंजरंग कल्यानी,बाबु बागवान,उध्दव नागरवाड,राजु गुडमेवाड,संतोष घाळेवाड,विश्वनाथ लोखंडे,साईनाथ बासेवाड,साईनाथ लोखंडे,नागोराव शेटवाड,योगेश मामीलवाड,कैलास राहेरकर,आनंद लोखंडे,देविदास कानगुले,स्वप्निल सर,गजु लंगेवाड,ज्ञानेश्वर कुंठेवाड,चंद्रकांत बासेवाड,कैलास कुंठेवाड,सतिष गुडमेवाड,नरेश चौंडेकर,नरेश नाईनवाड,राजु पा.दापशेटकर,रामराव जाधव, *रणविर दोमाटे पाटील*,तुकाराम घाटे,सातमवार,खाजा बागवान,बालाजी मामीलवाड,नागेश रोडेवाड,योगेश कामघंटे,हिरा यादव प्रभाकर कागदेवाड,योगेश मरकंठवाड,गजु गुडमेवाड,नागनाथ वडजे,राम पा.वडजे,परमेश्वर हाक्के,संभाजी मुद्देवाड, धनाजी जोशी,गौस बागवान,शिवा दारे वाड ,आमोल पोतलवाड,राजु दारेवाड,आरुन चव्हान,प्रविन मोरे,आकाश पा.केरुरकर, शिवसैनिक,
केवळ दोन दिवसात नियोजन करुन तब्बल 102 रक्तदान झाले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here