• Home
  • मनसे कामगार सेनेच्या राज्य सहचिटणीस पदी संदिप फडकले यांची निवड 

मनसे कामगार सेनेच्या राज्य सहचिटणीस पदी संदिप फडकले यांची निवड 

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201222-WA0004.jpg

मनसे कामगार सेनेच्या राज्य सहचिटणीस पदी संदिप फडकले यांची निवड
खेड 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

रत्नागिरी/खेड-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री. राज साहेब ठाकरे यांच्या आदेशाने आणि कामगार सेनेचे अध्यक्ष सन्मा. मनोज भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली.

रत्नागिरी जिल्ह्याची कामगार सेनेची जबाबदारी धडाडीचे कार्यकर्ते खेड तालुका उपाध्यक्ष श्री. संदीप हरी फडकले यांच्याकडे देण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या सहचिटणीस पदी जॉईंट सेक्रेटरी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

सदर वेळी उपस्थितीत पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष मा.श्री वैभवजी खेडेकर साहेब, श्री. नितीन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते….⭕

anews Banner

Leave A Comment