Home कोकण खेड तालुका कोकण रहिवासी मंच दिवा या संघटनेचा तृतीय दिनदर्शिका सोहळा संपन्न 

खेड तालुका कोकण रहिवासी मंच दिवा या संघटनेचा तृतीय दिनदर्शिका सोहळा संपन्न 

123
0

राजेंद्र पाटील राऊत

खेड तालुका कोकण रहिवासी मंच दिवा या संघटनेचा तृतीय दिनदर्शिका सोहळा संपन्न
खेड 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

रत्नागिरी /खेड तालुका कोकण रहिवाशी मंच दिवा ही संघटना गेले कित्येक वर्षे दिवा शहरात सामाजिक ,सांस्कृतिक , आरोग्य शिबीर , आणि समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित करत असतात. कोरोनाच्या महामारीमध्ये अनेक लोकांना मदत केली आहे.

रविवार दिनांक डिसेंबर रोजी 2020 रोजी दुपारी ठीक दोन वाजता खेड तालुका कोकण रहिवाशी मंच दिवा शहर यांचा तृतीय दिनदर्शिका सोहळासमस्त खेड तालुका वासीय व दिवा वासीयांच्या उपस्थित संपन्न झाला. कोरोनाचा प्रादुर्भाव ओळखून सोशल डिस्टंसिंग चे नियम पाळून कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते दिनदर्शिका सोहळा पार पडला.

दिनदर्शिका सोहळ्यासाठी एस. इ.हॉस्पिटलचे श्री. डॉक्टर महाजन, विभाग प्रमुख दिवा श्री.उमेश भगत साहेब, विशेष कार्यकारी अधिकारी श्री.सचिन पाटील साहेब ,तन्वी फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. ज्योती पाटील मॅडम, पाटील बाबा प्रतिष्ठान चे नवनीत जी पाटील साहेब तमाम खेड तालुक्याच्या माता-भगिनी आणि समस्त खेड तालुका कोकण रहिवासी मंचाचे पदाधिकारी आणि सक्रिय सभासद उपस्थित होते.

तसेच नगरसेविका दर्शना म्हात्रे, विभाग प्रमुख भालचंद्र भगत साहेब,
समाज विकास फाउंडेशन चे जयसिंग कांबळे, डि.के. खरात
जाणता राजा मित्र मंडळाचे अध्यक्ष समीर चव्हाण व राजेंद्र आंब्रे,गणेश पाडा मित्र मंडळाचे उपाध्यक्ष अजित माने,
उपस्थित होते…

Previous articleमनसे कामगार सेनेच्या राज्य सहचिटणीस पदी संदिप फडकले यांची निवड 
Next articleदुप्पट मिळतील पैसे; काय आहे योजना Post Officeच्या या स्किममध्ये गुंतवणूक केल्यास.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here