Home नांदेड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर साहेब यांनी घेतली पत्रकार...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर साहेब यांनी घेतली पत्रकार परिषद..

181

राजेंद्र पाटील राऊत

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर साहेब यांनी घेतली पत्रकार परिषद..

मुखेड प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
आज नांदेड राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाचे नवनिर्वाचित ग्रामीण जिल्हाअध्यक्ष हरिहराव भोसीकर साहेब यांनी पत्रकार परिषद घेऊन ,नांदेड जिल्ह्यात पुढील काळात होणाऱ्या नगर परिषद व जिल्हा परिषद निवडणूकी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खूप यश मिळवून देण्यासाठी सर्व जिल्हा व तालुका अध्यक्ष व सर्व सेलचे पदाधिकारी यानी काम करावे अशी माहिती दिले या वेळी नांदेड तालुका अध्यक्ष अलेगावकर, मुखेड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष शिवाजी जाधव नांदेड शहर कार्याध्यक्ष तथा नांदेड महानगरपालिका चे माजी विरोधी पक्ष नेते जिवन पाटील घोगरे ,नांदेड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष रउफभाई जमीनदार,नांदेड राष्ट्रवादी विद्यार्थी कांग्रेस ग्रामीण जिल्हाअध्यक्ष श्रीकांत मांजरमकर उपस्थित होते

Previous articleतलाठी संघटनेच्या मुखेड ता. अध्यक्षपदी डी.जी. रातोळीकर यांची निवड ..
Next articleसाल्हेर गावात वाजू लागली अखेर मोबाईलची ट्रिंग ट्रिंग युवा मराठाच्या पाठपुराव्याला मोठे यश प्राप्त.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.