• Home
  • तलाठी संघटनेच्या मुखेड ता. अध्यक्षपदी डी.जी. रातोळीकर यांची निवड ..

तलाठी संघटनेच्या मुखेड ता. अध्यक्षपदी डी.जी. रातोळीकर यांची निवड ..

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201218-WA0125.jpg

तलाठी संघटनेच्या मुखेड ता. अध्यक्षपदी डी.जी. रातोळीकर यांची निवड ..
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड – मुखेड तालुका तलाठी संघटनेच्या तालुका अध्यक्ष पदाची निवड नांदेड जिल्हा तलाठी संघटनेचे उदयकुमार मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. यात तलाठी संघटनेच्या मुखेड तालुका अध्यक्षपदी डी .जी .रातोळीकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सदाशिव बोयवार शशिकांत तेलंग अशोक लोणीकर रज्जाक कुरेशी आदींनी अभिनंदन केले आहे. पुढील कार्यकारणी कार्याध्यक्ष एस के देशमुख उपाध्यक्ष एम बी श्रीरामे सचिव डी .जी .कल्याणकर सहसचिव एम .जी .जमदाडे कोषाध्यक्ष आर. जी. कापसे प्रसिद्धीप्रमुख एस. जी. शिंदे संघटक पूजा इंगळे यु .एल .देवतळे सतीश गटलेवार डी .एल. भुरेवार पी .आर. जाधव गंगाधर मेहत्रे प्रकाश तोटेवाड यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी बैठकीचे अध्यक्ष म्हणून उदयकुमार मिसाळे यांची उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड जिल्हा तलाठी संघटनेचे सदस्य एल .आर. देशमुख उपस्थित होते सूत्रसंचालन बी. डी.कदम साहेब यांनी केले तर एम.बी. श्रीरामे यांनी व्यक्त केले आहे.

anews Banner

Leave A Comment