Home नांदेड बिलोली हत्याकांड प्रकरणी मुखेड तहसील कार्यालयावर मोर्चा..

बिलोली हत्याकांड प्रकरणी मुखेड तहसील कार्यालयावर मोर्चा..

104
0

राजेंद्र पाटील राऊत

बिलोली हत्याकांड प्रकरणी मुखेड तहसील कार्यालयावर मोर्चा..

मुखेड प्रतिनिधी मनोज बिरादार
(युवा मराठा न्यूज नेटवर्क)
बिलोली – साठे नगर येथील सुनिता कुडके30 वर्ष मुकबधीर मुलीवर बलात्कार करून दगडाने ठेचून हत्या केल्या प्रकरणी मुखेड येथे आद्यक्रांतिगुरू लहुजी साळवे चौक मुखेड तहसील कार्यालयावर धडक आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोठी घटना होऊन आरोपीला जो पर्यंतफाशी होणार नाही तो पर्यंत महाराष्ट्रबर तीव्र पद्धतीने आंदोलन छेडण्याचा इशारा पंकज भाऊ गायकवाड यांनी दिला आचारसहिता लागली म्हणून आक्रोश मोर्चा काढला आहे याचा अर्थ असा नाही प्रशासनाने कोणी यांच्यामागे नाही जोपर्यंत मागण्या मान्य करणार नाही प्रशासनाला मातंग समाजाचे मुखेड तालुक्याचा इतिहास माहित आहे म्हणून जे काही आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करा जेअटक झाली नाही त्यांना लवकरात लवकर अटक करा फाशी द्या अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे या मोर्चाला सीपीआय यु भारतीय स्टुडंट्स फेडरेशन तर्फे पाठिंबा दर्शविण्यात आला भारतीय स्टुडन्ट फेडरेशनचे तालुकाध्यक्ष रत्नदीप गायकवाड मुखेड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष गणपतराव गायकवाड राजमुद्रा ग्रुप चे मार्गदर्शक पंकज भाऊ गायकवाड भालसे चे तालुकाध्यक्ष अविनाश घाटे भालसे चे जिल्हाध्यक्ष रंजीत बाराहाळी कर मानवी हक्क अभियानाचे जिल्हा अध्यक्ष मच्छिंद्र गवाले बाराहाळी कर नवनिर्माण भालसे तालुकाध्यक्ष लखन दादा गायकवाड प्रीतम गवाले आधी समाज बांधव व महिलांची उपस्थिती होती.

Previous articleकौळाणे-व-हाणेत बेकायदेशीर कामे करणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाई कधी? नागरिकात उत्सुकता..!
Next articleघरगुती कचऱ्यापासून खत निर्मितीची महिलांसाठी कार्यशाळा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here