Home नांदेड प्रहार दिव्यांग क्रांती संघटना देगलूरच्या वतीने निवेदन

प्रहार दिव्यांग क्रांती संघटना देगलूरच्या वतीने निवेदन

115
0

राजेंद्र पाटील राऊत

प्रहार दिव्यांग क्रांती संघटना देगलूरच्या वतीने निवेदन (युवा मराठा न्यूज देगलूर, तालुका प्रतिनिधी संजय कोंकेवार) प्रहार दिव्यांग क्रांती संघटना देगलूरच्या वतीने बिलोली येथील मूकबधिर महिलेवर बलात्कार करून व तिची निर्घुण हत्या करण्यात आली. त्या आरोपीला तात्काळ अटक करून ,फाशीची शिक्षा देण्यात यावी.या मागणीसाठी दिव्यांग संघटना देगलूरच्या वतीने निषेधार्थ निवेदन देण्यात आले आहे. उपजिल्हाधिकारी व तहसीलदार प्रहार दिव्यांग क्रांती संघटना तालुकाध्यक्ष वीरभद्र चेडके तेरणीकर, व शहराध्यक्ष संग्राम अंगडे कावळगावकर, व सचिव मधुकर पाटील वन्नाळीकर, व शहरउपाध्यक्ष संगमेश्वर पोस्टाने, व प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष कैलास येसगे कावळगावकर व सर्व देगलूर तालुक्यातील दिव्यांग बांधव उपस्थित होते.

Previous articleविजयसिंह यादव प्रतिष्ठान अध्यक्षा , सौ.विद्याताई पोळ यांना कोविड योद्दा पुरस्कार
Next articleअखेर ग्रामपंचायत निवडणुकीची तारीख जाहिर – १५ जानेवारी रोजी होणार मतदान
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here