Home माझं गाव माझं गा-हाणं *सटाणा शहरात बंद ला नागरिक व व्यापाऱ्याचा १००% प्रतिसाद…*

*सटाणा शहरात बंद ला नागरिक व व्यापाऱ्याचा १००% प्रतिसाद…*

161

राजेंद्र पाटील राऊत

*सटाणा शहरात बंद ला नागरिक व व्यापाऱ्याचा १००% प्रतिसाद…* सटाणा,(जगदिश बधान प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-दिल्ली येथील सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत सटाणा येथे सर्व स्तरातील घटकांनी बंद पाळला यावेळी माजी आमदार संजय चव्हाण, विजयराज वाघ, शैलेश सूर्यवंशी, बाळू भागडिया, ज ल पाटील दादू सोनवणे, राजेंद्र सोनवणे, रत्नाकर सोनवणे, पंडित आबा सोनवणे, शिवसेनेचे जयप्रकाश सोनवणे, लालचंद सोनवणे, शरद शेवाळे, कॉग्रेसचे किशोर कदम आदीसह महाविकास आघाडी चे बहुसंख्य कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी होते,

Previous article*एक लढा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी 8 डिसेंबर भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुखेड तालुकच्या वतीने संपूर्ण पाठिंबा*
Next articleलायनेस क्लबच्या सदस्यांनी भेटवस्तू देऊन लग्न वाढदिवस केला साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.