Home Breaking News *एक लढा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी 8 डिसेंबर भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुखेड...

*एक लढा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी 8 डिसेंबर भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुखेड तालुकच्या वतीने संपूर्ण पाठिंबा*

121
0

*एक लढा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी 8 डिसेंबर भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुखेड तालुकच्या वतीने संपूर्ण पाठिंबा* नायगांव,( माधवराव घाटोळे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष *मा.शिवाजी नागोराव जाधव* यांच्या मार्गदर्शना खाली राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी शो.मी.सेलचे जिल्हा अध्यक्ष शादुल होनवडजकार,राष्ट्रवादी तालुका सचिव मा.अँड.लक्ष्मण सोमवारे,राष्ट्रवादी शहर कार्याध्यक्ष मा.जयभीम सोनकांबळे,राष्ट्रवादी प्रदेश प्रतिनिधी मा.कैलास माधसवाड, राष्ट्रवादी शहर सचिव मा.अशोक बचेवार,अमोल वाकुडे,राष्ट्रवादी तालुका सचिव मा.युवराज चव्हाण,राष्ट्रवादी तालुका कोषाध्यक्ष मा.आनंदा शिंपाळे, कपिल जुनेकर,दिनेश पाटील सांगवीकर,बालाजी पाटील सांगाविकर आदी मान्यवर उपस्थित राहून मुखेड बंदला पाठिंबा दर्शविला

Previous articleमुखेड येथे सरकारने लादलेले कृषी विरोधी काळे कायदे रद्द करावेत यासाठी सर्वपक्षीय मुखेड बंदचे आवाहन….मुखेड बंद! मुखेड बंद! मुखेड बंद!
Next article*सटाणा शहरात बंद ला नागरिक व व्यापाऱ्याचा १००% प्रतिसाद…*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here