*एक लढा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी 8 डिसेंबर भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुखेड तालुकच्या वतीने संपूर्ण पाठिंबा* नायगांव,( माधवराव घाटोळे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष *मा.शिवाजी नागोराव जाधव* यांच्या मार्गदर्शना खाली राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी शो.मी.सेलचे जिल्हा अध्यक्ष शादुल होनवडजकार,राष्ट्रवादी तालुका सचिव मा.अँड.लक्ष्मण सोमवारे,राष्ट्रवादी शहर कार्याध्यक्ष मा.जयभीम सोनकांबळे,राष्ट्रवादी प्रदेश प्रतिनिधी मा.कैलास माधसवाड, राष्ट्रवादी शहर सचिव मा.अशोक बचेवार,अमोल वाकुडे,राष्ट्रवादी तालुका सचिव मा.युवराज चव्हाण,राष्ट्रवादी तालुका कोषाध्यक्ष मा.आनंदा शिंपाळे, कपिल जुनेकर,दिनेश पाटील सांगवीकर,बालाजी पाटील सांगाविकर आदी मान्यवर उपस्थित राहून मुखेड बंदला पाठिंबा दर्शविला
Home Breaking News *एक लढा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी 8 डिसेंबर भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुखेड...