Home उतर महाराष्ट्र माझ्या प्रभूंच्या मातेने माझ्याकडे यावे हा मान मला कोठून….

माझ्या प्रभूंच्या मातेने माझ्याकडे यावे हा मान मला कोठून….

106

आशाताई बच्छाव

1001076707.jpg

माझ्या प्रभूंच्या मातेने माझ्याकडे यावे हा मान मला कोठून….
(श्रीरामपूर प्रतिनिधी दिपक कदम) आज श्रीरामपूर शहरात नाताळ सणानिमित्त स्कॅटल मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणुकीत श्रीरामपूर धर्मग्रामाचे लोयोला सदन येथील प्रमुख धर्मगुरू रे.फा.प्रकाश भालेराव, रे.फा.विक्रांत शिनगारे, रे.फा.जेकब गायकवाड, लोयोला दिव्यवाणीचे प्रमुख रे.फा.अनिल चक्रनारायण तसेच येशू ख्रिस्ताचा जिवंत देखावा यामध्ये कलाकार ,मारिया रोशनी पवरा जोसेफ प्रिन्स हिवाळेराजा जय वाघमारे राजा फ़्रान्सीसी मोकळ राजा सागर लोंढे देवदूत भक्ति वाघमारे देवदूत निया कोळगे देवदूत प्रशंसा लोंढे देवदूत आदिती भोसले मेंढपाळ समीर साळवे मेंढपाळ आदित्य भोंसले सिस्टर लुइज़ा , सिस्टर निर्मला
बेनिग्ना पवार , निर्मला ओहोळ, मंगल गायकवाड़, लता बनसोडे , संत लुक हॉस्पिटलच्या सर्व सिस्टर्स, कनोसा होस्टेलच्या सर्व सिस्टर्स , पास्टर आण्णा अमोलिक,पा.सतिश आल्हाट, पा.रावसाहेब ञिभुवन, पा.सचिन चक्रनारायण , पा.दिपक शेळके,पा.बन्टी सातदिवे, पा.अलिशा अमोलिक, पा.निलीमा आल्हाट त्याचबरोबर सर्व ख्रिस्ती भाविकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.नाताळ सणाची मिरवणूक चालू असताना विधानसभा सभेचे श्रीरामपूर तालुक्यांचे आमदार .हेंमत ओगले, माजी आमदार भानुदास मुरकुटे तसेच करणदादा ससाणे, सचिन गुजर, संजय छल्लारे, सिध्दार्थ मुरकूटे, प्रकाश ढोकणे, लकी शेट्टी, अशोक थोरे, राजेंद्र सोनवणे, अशोक उपाध्ये,रूपेश हरकल, राजेश अलघ ,अमोल कदम,जेम्स पंडित,राजू साळवे,सुरेश ठुबे ,दीपक कदम विजय त्रिभुवन कमलाकर पंडित ,मंगल दुशिंग लेविन भोसले तसेच क्राग्रेस, भारतीय जनता पक्ष,शिंदे गट, उबाठा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व इतर सर्व पक्षांच्या नेत्यांनी सर्वांना नाताळ सणाच्या शुभेच्छा श्रीरामपूर वासियांना व इतर सर्व देशभरातील ख्रिस्ती भाविकांना नाताळाच्या शुभेच्छा दिल्या.

Previous articleसरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यावर कठोर कारवाई करा
Next articleनिर्भय कन्या अभियान एक दिवसीय कार्यशाळा संपन्न.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.