• Home
  • कौळाणे-व-हाणे पत्रकार भवन जागाप्रश्नी चौकशी अहवालाच्या गुलदस्त्यात दडलंय काय…?*

कौळाणे-व-हाणे पत्रकार भवन जागाप्रश्नी चौकशी अहवालाच्या गुलदस्त्यात दडलंय काय…?*

राजेंद्र पाटील राऊत

*कौळाणे-व-हाणे पत्रकार भवन जागाप्रश्नी चौकशी अहवालाच्या गुलदस्त्यात दडलंय काय…?*
मालेगांव,( ब्युरो टिम युवा मराठा)-गेल्या अनेक महिन्यापासून बहुचर्चित असलेल्या कौळाणे (निं.) आणि व-हाणे येथील पत्रकार भवनच्या जागाप्रश्नी आता सध्या हे प्रकरण निर्णायक वळणावर आलेले असून,मालेगांव पंचायत समितीच्या चौकशी अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशी अहवालाच्या गुलदस्त्यात नेमके दडलंय काय? हे पाहणेच आता औत्स्याक्याचे ठरणार आहे.या चौकशी अहवालात कोण दोषी अन पुढे काय नेमके होणार काय? याची उत्सुकता सगळ्यांनाच असल्याने, लवकरच या चौकशी अहवालसह युवा मराठा नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड मँडम यांची भेट घेऊन न्यायाची मागणी करणार आहे.

anews Banner

Leave A Comment